अनिल देशमुखांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने फेटाळली CBI ची याचिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री असणारे अनिल देशमुख हे 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख आरोपी आहे. … Read more

Videocon चे सीईओ वेणुगोपाल धूत यांना अटक; ‘या’ प्रकरणात CBI ची मोठी कारवाई

CBI Bank Fraud Venugopal Dhoot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीबीआयकडून सध्या ठिकठिकाणी मोठ्या उद्योजकांवर कारवाई केली जात आहे. आता बँक कर्ज फसवणूकप्रकरणी सीबीआय (CBI) कडून मोठी कारवाई करण्यात आली असून व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत यांना अटक केली आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वी या प्रकरणी सीबीआयने बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक … Read more

चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांना सीबीआयकडून अटक

Chanda Kochhar and Deepak Kochhar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ICICI बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (chanda kochhar) आणि त्यांचे पती दीपक कोचर सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. चंदा कोचर (chanda kochhar) यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर (chanda kochhar) करण्यात … Read more

अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण CBI च्या भूमिकेमुळे तूर्त सुटका नाहीच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. यापूर्वी ईडी केसमध्येही त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे देशमुख यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र CBI च्या भूमिकेमुळे देशमुखांच्या जामिनावर १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआय याप्रकरणी … Read more

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? CBI ने दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

CBI Disha Salian

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याशी संबंधित असलेली दिशा सालियान प्रकरणात CBI ने आज एक नवा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. दारूच्या नशेत तोल जाऊन दिशा सालियनचा मृत्यू झाला, असे सीबीआयने तपासानंतर सादर केलेल्या अहवालात म्हंटले आहे. दि. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून 28 वर्षीय … Read more

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

मुंबई | ईडीच्या केसमध्ये अखेर 11 महिन्यांनी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. 1 लाख रूपयाच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच पासपोर्टही जमा करण्यास सांगितला आहे. परंतु सीबीआयचा जामीन मिळेपर्यंत कोठडीत रहाव लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी … Read more

केंद्रीय तपास यंत्रणांवरच शंका; 171 प्रकरणांमध्ये 633 अधिकारी भ्रष्ट??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक ठिकाणी छापेमारी केल्याच्या घटना तुम्ही पहिल्या असतील. पण आता केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) नुकत्याच दिलेल्या सार्वजनिक अहवालात 2021 मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचीच संख्या वाढल्याचे समोर आले आहे. रिपोर्टनुसार, 171 प्रकरणांमध्ये 633 अधिकारी घोटाळ्यात अडकले आहेत. 633 पैकी पैकी 75 प्रकरणातील बहुतांश अधिकारी … Read more

बिहार- झारखंड मध्ये ED- CBI ची छापेमारी; आरजेडी नेते टार्गेटवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बिहार मध्ये सत्ताबदल होताच सीबीआय आणि ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. जमीन देवाण-घेवाण प्रकरणी आरजेडी आमदार सुनील सिंग, माजी आमदार सुबोध रॉय, राज्यसभा खासदार अशफाक करीम आणि फयाज अहमद यांच्यावर छापेमारी करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बिहारमाधे नव्याने स्थापन झालेल्या नितीशकुमार यांच्या … Read more

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी CBI ची छापेमारी

manish sisodiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जवळपास २० ठिकाणी सीबीआय कडून छापेमारी सुरु आहे. या कारवाई नंतर सिसोदिया यांनी ट्विट करत केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. … Read more

उपमुख्यमंत्री होताच तेजस्वी यादवांनी दिले ED, CBI ला निमंत्रण; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर यादव यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेबाबतही मोठे विधान केले आहे. ‘सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या तपास यंत्रणांना मी आमंत्रण देत आहे. त्यांनी पाटणा येथील माझ्या निवासस्थानी … Read more