आता फोन आल्यास दिसणार Unkonwn ऐवजी थेट नाव; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Narendra Modi Unknown Call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या मोबाईलवर जर कुना अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास आपण काहीवेळ चिंतेत पडतो. कुणी फोन केलाय? सध्या अनेक लोक मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करुन अनेकांना लुबाडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा स्पॅम कॉलच्या माध्यमातून बँक अकाउंटशी संबंधित वैयक्तिक माहिती विचारली जाते. मोबाईलच्या माध्यमातून अशा होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय … Read more

शिंदे गटाला मोदी-शहांकडून मिळणार मोठे गिफ्ट; केंद्रात 2 मंत्रिपद, राज्यपालपद आणि बरच काही…

Eknath Shinde Narendra Modi Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यांच्या या सरकारचे काम चांगल्या प्रकारे चालत असल्याने केंद्रातील नेते त्यांच्यावर चांगलेच खुश आहेत. म्हणून लवकरच शिंदे गटाला आता केंद्रातून 2 मंत्रिपद आणि 2 राज्यपाल पद देण्याचा विचार केला जात आहे. शिंदे गटाने याबाबत तशी भाजपकडे मागणी केली आहे. मुख्यमंत्री … Read more

आता लवकरच पेट्रोल-डिझेलही येणार GST च्या कक्षेत; केंद्र सरकारकडून तयारी

Petrol Diesel GST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र दरकारकडून अनेक गोष्टींना GST लावण्यात आला आहे. इतर गोष्टींप्रमाणे आता पेट्रोल आणि डिझेललाही जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची महत्वाची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज दिली. केंद्र सरकारकडून तयारी करण्यात आली असून फक्त सर्व राज्यांची याला सहमती दर्शवणे अपेक्षित असल्याचे पुरी यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या EWS आरक्षणाच्या निकालावरून आंबेडकर संतापले; म्हणाले की,

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक आरक्षणाबाबत नुकताच एक मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला. केंद्र सरकारने लागू केलेल्या 10 टक्के आर्थिक आरक्षण वैध असून घटनाविरोधी नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता देशात आर्थिक घटकांना आरक्षण देता येणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. … Read more

Supreme Court चा ऐतिहासिक निकाल : EWS आरक्षण वैध; सरकारी नोकरीत आर्थिक मागासवर्गीयांना 10 टक्के आरक्षण

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाने ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत नुकताच एक मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला. आर्थिक दुर्बल घटकांसाठी यापुढे सरकारी नोकर्‍यांमध्ये 10 टक्के आरक्षण वैध ठरवण्यात आले आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींपैकी 3 न्यायमूर्तींनी हे आरक्षण वैध ठरवले आहे. त्यामुळे हजारो आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकऱ्या आणि … Read more

लय शायनिंग करायची नाही : ठेकेदाराची केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याला दमबाजी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारचे अन्न विभागाचे मुख्य प्रबंधक बैठकीसाठी आले होते. या बैठकीसाठी सातारा जिल्ह्यातील अन्नपुरवठा ठेकेदार असलेले फिरोज पठाणही उपस्थित होते. बैकठीनंतर अधिकारी आणि सातारा जिल्ह्यातील अन्नपुरवठा ठेकेदार यांच्यात चांगलीच तू तू मैं- मै झाले. या प्रकारामुळे ठेकेदाराची भाईगिरी की अधिकाऱ्याची मजुरी? असा सवाल उपस्थित केला जावू लागला … Read more

PBI factcheck : शिक्षण मंत्रालयाकडून 5 लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, या बातमीमागील सत्यता जाणून घ्या

pib factcheck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PBI factcheck : केंद्र सरकार आणि देशातील विविध राज्य सरकारांकडून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप, मुलींना सायकल देण्यासारख्या योजनांचा समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर एक असाच मेसेज व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 5 लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जात असल्याचे म्हंटले गेले आहे. इतकेच नाही तर … Read more

पाचगणी नगरपालिकेला केंद्र शासनाचा नॅशनल टुरीझम ॲवार्ड जाहीर

Pachgani Nagerpalika

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके स्वच्छतेच शहर म्हणुन नावलौकीक असलेल्या पाचगणी शहराला केद्रीय पर्यटन मंत्रालयाचा नॅशनल टुरीझम ॲवार्ड घोषित झाला आहे. पाचगणी शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्वोच्च पर्यटन सुविधा देणारे शहर म्हणून पाचगणी शहराची नियुक्ती झाली, असल्याची माहीती मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर यांनी दिली. जगविख्यात दोन नबंरच पठार तसेच … Read more

…तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात फडकणारा तिरंगाही शरमेने खाली झुकेल !; ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर सामनातून हल्लाबोल

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा’ हि संकल्पना राबविली जात आहे. अशात महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांना घोटाळा प्रकरणात दिलासा दिला जात असल्याने यावरून शिवसेनेच्या सामनातील अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आलेला आहे. ‘राजकीय विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करायचा, पण स्वतःचे सर्व अपराध आणि घोटाळे … Read more

साताऱ्यात नियमित घरपट्टी भरणाऱ्यांना मिळणार मोफत राष्ट्रध्वज

Satara Municipal

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ‘हर घर झेंडा’ या मोहिमेअंतर्गत 1 एप्रिल ते 14 ऑगस्ट या कालावधीत नियमित घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना मोफत राष्ट्रध्वज देण्याचा निर्णय सातारा नगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयानंतर मोहिमेची प्रत्यक्ष अंलबजावणी पालिकेकडून केली जाणार आहे. सातारा नगरपालिकेची प्रशासकीय सभा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले … Read more