कोरेगावला राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून केंद्र सरकार व केंद्रीय संस्थाचा निषेध

सातारा | जरंडेश्वर कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे. जरंडेश्वर कारखान्यावर सुरू असलेल्या आयकर विभागाच्या छापेमारीच्या निषेधार्थ कोरेगाव शहरात आज दि. 9 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. केंद्र सरकार व केंद्रीय यंत्रणा सुडबुध्दीने करत असलेल्या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर सलग तीन दिवस … Read more

केंद्राने GST भरपाईसाठी राज्यांना 40,000 कोटी रुपये कर्ज म्हणून जारी केले

नवी दिल्ली । GST महसुलातील कमतरता भरून काढण्यासाठी केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गुरुवारी 40,000 कोटी रुपये जारी केले. यासह चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत कर्जाच्या स्वरूपात एकूण 1.15 लाख कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. एका अधिकृत निवेदनानुसार, “GST भरपाईची कमतरता पूर्ण करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने आज कर्ज सुविधेअंतर्गत विधानसभांसह राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 40,000 कोटी … Read more

21 लाख लोकांना मिळणार रोजगार, बांधले जाणार 7 टेक्सटाईल पार्क; केंद्राकडून PM Mitra योजनेला मिळाला ग्रीन सिग्नल

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांविषयी सांगितले की,”या बैठकीत पीएम-मित्र योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेवर सुमारे 4,445 कोटी रुपये खर्च केले जातील.” पीएम-मित्र योजनेअंतर्गत (Mega Integrated Textile Region and Apparel) देशात 7 टेक्सटाईल पार्क बांधले जातील … Read more

खुशखबर ! दिवाळी बोनससह मिळणार 18 महिन्यांच्या DA ची थकबाकी, केंद्र सरकार लवकरच करणार घोषणा

Business

नवी दिल्ली । केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे. वास्तविक, सरकारने दीड वर्षांपासून महागाई भत्ता (Dearness allowance – DA) थकबाकी दिली नाही. मात्र, आता ही आशा पूर्ण होताना दिसते. आता 18 महिन्यांपासून प्रलंबित थकबाकीची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पीएम मोदी यावर लवकरात लवकर उपाय शोधू शकतात. त्यांना दिवाळीपर्यंत … Read more

औरंगाबादचा ‘नमामि गंगा’ योजनेत समावेश

औरंगाबाद – गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र शासनाने ‘नमामि गंगा’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गंत गंगा नदीपात्राच्या आसपास असलेल्या शहरांचाच समावेश करण्यात आला होता. विशेष बाब म्हणून महाराष्ट्रातील दोन शहरांची सोमवारी निवड करण्यात आली. यामध्ये पुणे आणि औरंगाबादचा समावेश केल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. लवकरच ५० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) … Read more

राज्यात शाळा सुरु होणार, पण….;अजित पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर चरचा करण्यासाठी आज शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सने बैठक बोलवली आहे. तत्पूर्वी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. “राज्यातील शाळा 4 तारखेपासून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे, मात्र, दिवाळीनंतर पालक मुलांना शाळेत … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता तुम्हाला वार्षिक 6000 ऐवजी 36000 रुपये मिळतील, त्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

PM Kisan

नवी दिल्ली । पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही आधीच किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला सरकारकडून दरमहा 3000 रुपये मिळण्याचा हक्क आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट द्यावे लागणार नाही. पीएम किसान मन धन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 36000 रुपये मिळू शकतात. तुम्हाला 36,000 रुपये कसे … Read more

आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल बोनस, किती सॅलरी मिळेल ते जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । सरकारने दीड वर्षासाठी महागाई भत्त्याची (DA) थकबाकी दिलेली नाही. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या सॅलरीमध्ये दुप्पट बोनस मिळू शकेल. आज तुम्ही तुमच्या बँक खात्यात येणाऱ्या सॅलरीचे SMS तपासावेत की, सॅलरीमध्ये DA आणि HRA वाढ झाली आहे की नाही. सरकारने लाखो कर्मचाऱ्यांची बेसिक … Read more

आता तरी नुकसानीबाबत केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये; रोहित पवारांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षीही अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे नुकसान झाले. मात्र अशा परिस्थिती केंद्र सरकारकडून भरीव स्वरूपात मदत देण्यात आली नाही. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करीत मराठवाड्यात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तरी … Read more

दुसऱ्या सहामाहीत सरकार बाजारातून घेणार 5.03 लाख कोटी रुपयांचे कर्ज, यासाठीची योजना जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या सहामाहीत बाजारातून 5.03 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेईल. महसूलमधील कमतरता भरून काढण्यासाठी हे कर्ज घेतले जाईल, असे अर्थ मंत्रालयाने सोमवारी सांगितले. मंत्रालयाने सांगितले की,”महामारीमुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकार हे कर्ज घेईल. यापूर्वी, पहिल्या सहामाहीत, सरकारने बॉण्ड जारी करून 7.02 लाख कोटी रुपये … Read more