कोरोनाग्रस्त रुग्णांसाठीची प्लाझ्मा थेरपी नक्की आहे तरी काय?

जे रुग्ण अशा जिवाणू किंवा विषाणूपासून झालेल्या रोगातून बरे झालेले असतात त्यांच्या शरीरात त्या जिवाणू किंवा विषाणू विरुद्ध प्रतिजैविके तयार झालेली असतात. अशा रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा (रक्तद्रव) हा या रोगाच्या बाधित रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जातो आणि यालाच प्लाझ्मा थेरपी म्हणतात.

पुण्यात आणखी दोघांचा कोरोनामुळं बळी; मृतांची संख्या झाली इतकी..

पुणे। राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा देखील रोज वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहर याबाबतीत सध्या आघाडीवर आहेत. पुण्यात देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच वाढत असल्यानं चिंतेत आणखी भर पडत आहे. आज पुण्यातील ससून रुग्णालयात करोनामुळे आणखी २ जणांचा मृत्यू झाला. आज मृत्यू झालेल्यांमध्ये गंजपेठ परिसरातील 54 … Read more

मोदींशी मतभेद पण सध्या कोरोनाशी एकत्र लढण्याची गरज- राहुल गांधी

नवी दिल्ली । नरेंद्र मोदींबरोबर अनेक मुद्दांवर माझे मतभेद आहेत. पण आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही. देशाला एकत्र करुन करोना व्हायरसविरोधात लढण्याची वेळ आहे. आपण एकत्र राहिलो तर कोरोना व्हायरसचा पराभूत करु शकतो आणि भारत खूप पुढे निघून जाईल. आपण विभक्त झालो तर व्हायरस आपल्यावर मात करेल, आपण एकत्र झालो तर व्हायरसचा पराभव करण्यात … Read more

दिलासादायक! मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांची घट

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचे केंद्रबिंदू बनलेल्या मुंबईसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये काल बुधवारी ३५ टक्क्यांनी घट झाल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसभरात कोरोनाचे १४० रुग्ण सापडले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ११ दिवसांतील कोरोना रुग्णांचा हा सर्वात कमी आकडा आहे. गेल्या आठवड्यात या व्हायरसमुळे रोज ९ ते १६ … Read more

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी सुरू केला तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील बहुतेक शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाव्हायरस हे वटवाघूळ आणि पॅंगोलिनच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरला आहे.मात्र, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना अजूनही याबद्दल शंका असून या विषाणूचा नेमका जन्म कोठून झाला याचा शोध त्यांनी सुरू केला आहे. वस्तुतः सीआयए आणि इतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना असे काही पुरावे सापडले आहेत की ते कोरोना विषाणू हा वुहानमधील लॅबमध्ये … Read more

पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची बाधा; ७२ जण क्वारंटाइन

वृत्तसंस्था । दिल्लीतील एका कंपनीत पिझ्झा डिलिव्हरीचं काम करणाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनानं त्याच्या संपर्कात आलेल्या दक्षिण दिल्लीतील ७२ जणांना क्वारंटाइनमध्ये हलवलं आहे. यात हाऊज खास आणि मालवीय नगरमधील पिझ्झा मागवणाऱ्या नागरिकांचा समावेश असून, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याचं दक्षिण दिल्लीचे जिल्हान्याय दंडाधिकारी बी. … Read more

देशात १७० जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली । करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत जे यश आले आहे ते काम पुढेही असेच सुरु ठेवायचे आहे. यानुसार देशातील जिल्ह्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या प्रकारात हॉटस्पॉट जिल्हे, दुसऱ्या प्रकारात हॉटस्पॉट नसलेले पण तिथे करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत असे जिल्हे आणि तिसरा प्रकार म्हणजे ग्रीन झोन जिल्हे या जिल्ह्यांमध्ये एकही करोनाचा … Read more

देशात कोरोनाचे ३९२ मृत्यू; कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली । भारतात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचे २१ दिवस उलटून गेल्यानंतरही करोनाचा संसर्ग थांबेनासा झाला आहे. भारतात कोरोनाच संकट वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं आता उच्चांक गाठत आहे.दरम्यान, आज भारतात करोना रुग्णांची संख्या १२ हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत देशात ११ हजार ९३३ कोरोनाची लागण झालेल्याची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत ३९२ रुग्णांचा मृत्यू झाले … Read more

कोरोनाशी युद्ध करायला भारतीय लष्कर मैदानात, उभारले ३ मोठे कोरोना दवाखाने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय लष्कर २० एप्रिल पर्यंत कोरोनाव्हायरस ग्रस्त सामान्य रूग्णांसाठी तीन रुग्णालये तयार करत आहेत. यापैकी ४९० रुग्णांवर त्वरित उपचार करता येतील, परंतु आपत्कालीन परिस्थितीत ही क्षमता ५९० पर्यंत वाढवता येऊ शकते. कोलकाताजवळील बॅरेकपूर, शिलांग आणि लिकाबली येथे ही रुग्णालये सुरू केली जात आहेत. या व्यतिरिक्त लष्कराने चार क्विक रिअ‍ॅक्शन मेडिकल टीम्स … Read more