कोरोनाच्या भारतीय अवताराबद्दल संशोधन करा! ‘या’ राज्याने का? केली अशी मागणी

वृत्तसंथा । देशभरात तबलीकीशी संबंधीत असलेल्या बहुतेक बाधित पेशंटमध्ये कोरोनाची लक्षणचं आढळून आलेली नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या भारतीय अवताराबद्दल संशोधन व्हावी अशी मागणी तामिळनाडू सरकारने केंद्राकडे केली आहे. जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना आणि भारतातला कोरोना विषाणू वेगळा आहे का? असा प्रश्न तामिळनाडू सरकारला पडला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरत चाललाय. पण भारताची लोकसंख्या पाहता … Read more

कोरोनामुळे जगभरात हाहाकार, अमेरिकेत २२ हजार जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढतच आहे. जॉन्स हॉपकिन्स कोरोनाव्हायरस ट्रॅकरच्या म्हणण्यानुसार या प्राणघातक आजाराने बाधित झालेल्या लोकांची संख्या पाच लाख ५० हजारांपर्यंत गेली आहे.या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत या साथीच्या आजारामुळे केवळ १५१४ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोना या साथीच्या आजाराने पीडित लोकांची संख्या ५,५५,००० ओलांडली … Read more

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ९१५२ वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढतच आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड -१९ चे ७९८७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ९१५२ संसर्ग झालेल्या रुग्णांची पुष्टी झाली आहे. भारतात कोरोना विषाणूमुळे ३०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८५६ जण ठीक अथवा डिस्चार्ज करण्यात आले आहेत.एकूण पुष्टी झालेल्या रुग्णांमध्ये … Read more

महाराष्ट्र हे सर्वात जास्त कोरोना टेस्ट करणारं राज्य- राजेश टोपे

मुंबई । जागतिक आरोग्य संघटनेन कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर एकच उपाय सर्व देशांना सुचवला आहे तो म्हणजे टेस्ट, टेस्ट आणि टेस्ट. जो देश जितक्या जास्त कोरोना टेस्ट करेल त्या देशात कोरोनाचा फैलाव होण्यास रोखता येऊन या महामारीवर लवकर नियंत्रण मिळवता येईल. असं असताना टेस्ट बाबतीत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक आश्वासक आणि … Read more

नोव्हेंबरमध्येच अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीने ‘कोरोना कुंडली’ शोधली होती,मग सुपर पॉवर चुकली कुठे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरससंदर्भात वेगवेगळे खुलासे चालू आहेत. आता अमेरिकेच्या या माजी लष्करी अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरूवातीस चीनमधील या विषाणूची माहिती मिळाली होती आणि ते या विषाणूवर निरंतर लक्ष ठेवून होते. सीएनएनच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात एकत्रित झालेल्या गुप्त माहितीच्या पहिल्या अहवालाची नेमकी तारीख … Read more

गेल्या २४ तासात देशात ४० जणांचा कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली । कोरोनामुळं देशातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येसोबत मृत्यूचा आकडा सुद्धा चिंतेत भर घालत आहे. गेल्या २४ तासात देशात ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. याचसोबत आतापर्यंत एकूण २३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता ७ हजार ४४७ वर पोहोचली आहे. तसेच … Read more

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढला; आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । सध्या संपूर्ण राज्याला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्रातील लोकडाऊन वाढवल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन कायम ठेवण्याची घोषणा … Read more

धक्कादायक! कोरोनाच्या धास्तीनं तरुणाने घेतली फाशी

नाशिक । कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबरच लोकांमध्ये या आजाराबद्दल भीतीही वाढत असल्याचं दिसत आहे. याच भीतीतून नाशिकमधील एका तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. असं नाशिक रोडमधील प्रतीक राजू कुमावत (वय वर्ष ३१) रा. श्रीकृष्ण कॉलनी, चेहेडी पंपिंग स्टेशन असं गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. कोरोना … Read more

कोरोनाचा सामना करण्याच्या नावाखाली आता चीन करतोय आफ्रिकन लोकांना लक्ष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण चीनमधील सर्वात मोठे शहर ग्वांगझूमधील आफ्रिकन नागरिकांचे म्हणणे आहे की परदेशातून कोरोना विषाणूची वाढती घटना रोखण्यासाठी देशातील तीव्र कारवाई करून त्यांना लक्ष्य केले जात आहे. ते म्हणाले की त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले गेले होते, तेव्हा त्यांना सक्तीने घरातून काढून टाकले जात होते, मनमानी करून बाजूला ठेवले गेले आणि … Read more

कोरोना संकटात मदत करण्यासाठी भारतात परतणार का? रघुराम राजन म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की कोरोना व्हायरसमुळे भारताचे होणारे मोठे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी नेहमीच साथ देईल.एनडीटीव्हीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टी सांगितल्या. जेव्हा त्यांना विचारले गेले की कोरोना साथीच्या वेळी आलेल्या या आर्थिक परिस्थितीत मदत करण्यासाठी ते भारतात परतणार का? यावर ते म्हणाले की उत्तर अगदी सोपे आहे. … Read more