Rahul Dravid : राहुल द्रविडनंतर ‘हा’ दिग्गज होणार टीम इंडियाचा पुढील कोच

Rohit and Rahul Dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ‘द वॉल’ अशी ओळख असलेले राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या टीम इंडियाचे हेड कोच आहेत. द्रविडनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोण असणार असा सवाल क्रिकेट रसिकांना पडला होता. त्यामुळे आता यासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. द्रविडचा (Rahul Dravid) करार ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान वनडे वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. मात्र … Read more

IND vs SL 1st T20 : युजवेंद्र चहल श्रीलंकेविरुद्ध रचू शकतो ‘हा’ मोठा विक्रम

Yuzvendra Chahal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या भारत दौऱ्यात श्रीलंका टीम इंडिया विरुद्ध (IND vs SL 1st T20) टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील (IND vs SL 1st T20) पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या मालिकेत सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे … Read more

दिग्गजांच्या अनुपस्तिथीत मुंबईला हरवून सौराष्ट्रने घडवला इतिहास

saurashtra team

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – रणजी ट्रॉफीत सौराष्ट्रने (saurashtra) मुंबईला पराभूत करून मोठा इतिहास रचला आहे. आतापर्यंत रणजी ट्रॉफीत सौराष्ट्र आणि मुंबई यांच्यात 59 सामने झाले. मात्र यामध्ये एकाही सामन्यात सौराष्ट्रला (saurashtra) मुंबईवर विजय मिळवता आला नव्हता. मुंबईच्या संघाला मुंबईतच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवर झालेल्या सामन्यात हरवून सौराष्ट्रच्या संघाने इतिहास रचला आहे. या सामन्यात धर्मेंद्र सिंह जडेजाला … Read more

Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

Rishbah Pant Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant Accident ) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी परतत असताना हा अपघात झाला. ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. Cricketer Rishabh Pant met with an accident on Delhi-Dehradun highway … Read more

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी विराट कोहलीन घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता यापुढे टी-20 क्रिकेटमध्ये…

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला पुढील वर्षांपासून म्हणजे 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या क्रिकेट प्रेमींना धक्का दिला आहे. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली हा खेळणार नसल्याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली … Read more

बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नरने द्विशतक झळकावत केला ‘हा’ विक्रम

David Warner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (david warner) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावले आहे. या द्विशतकाबरोबर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वॉर्नरने (david warner) 254 चेंडूत 200 धावा केल्या. यामध्ये 16 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. 200 धावा केल्यानंतर वॉर्नर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून माघारी परतला. … Read more

मुबई इंडिअन्सच्या चाहत्यांचे टेन्शन वाढलं! कॅमरुन ग्रीनच्या हाताला गंभीर दुखापत

cameron green

मेलबर्न: वृत्तसंस्था – मुबई इंडिअन्सच्या चाहत्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलचा मिनी लिलाव पार पडला होता. या लिलावात मुबई इंडिअन्सने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीनला (cameron green) 17.5 कोटी रुपये किंमतीला खरेदी केले होते. त्याच्या वर्ल्डकपमधील कामगिरीच्या जोरावर त्याला एवढी किंमत मिळाली आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो (cameron green) दुसरा महागडा खेळाडू … Read more

‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर यांच्या मातोश्रींचे अल्पशा आजराने राहत्या घरी निधन

Sunil Gavaskar And Mother

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – टीम इंडियाचे माजी कर्णधार, 1983 च्या वर्ल्ड कप संघाचे सदस्य आणि समालोचक सर्वांचे लाडके ‘लिटील मास्टर’ अर्थात सुनील गावसकर (sunil gavaskar) यांच्या मातोश्री मीनल गावसकर यांचे आज वयाच्या 95 व्या वर्षी प्रदीर्घ आजराने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले आहे. मीनल गावसकर या गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. वडिलानंतर मामांना गमावलं आता … Read more

अश्विनने टीम इंडियाला विजय मिळवून देत 34 वर्षांपूर्वीचा ‘तो’ रेकॉर्ड मोडला

R Ashwin

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या आर अश्विनने (R Ashwin) महत्त्वाची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केले. त्याच्या या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून बांगलादेश विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली. आर अश्विनने (R Ashwin) त्याच्या या खेळीसह 34 वर्षे जुना विक्रमदेखील मोडला आहे. 9 व्या … Read more

IPL Auction 2023 : आयपीएल लिलावात ‘या’ प्लेअर्सला लागली मोठी लॉटरी

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 2023 (IPL Auction 2023) साठी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. या लिलावात (IPL Auction 2023) काही खेळाडूंची मोठ्या प्रमाणात चांदी झाली आहे. या लिलावात आतापर्यंत सर्वाधिक रुपयांची बोली सॅम करनवर लावण्यात आली. त्याला 18.50 कोटी रुपये देऊन पंजाबने त्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याची बेस प्राईस 2 … Read more