धनगर आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठींबा; शरद पवार म्हणाले..

मुंबई । धनगर आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठींबा दिला आहे. आदिवासींच्या जागांना धक्का न लावता धनगरांना आरक्षण दिलं जाऊ शकतं अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. देशातील शंभर ते सव्वाशे शेतकरी संघटना आंदोलन करणार आहेत. त्यांना पाठिंबा द्यायची आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींनी … Read more

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचा वंचितच्या सर्व पदांचा राजीनामा

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेल्या गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सांगली मध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे निष्कलंक आणि चारित्र्यवान नेते असल्याचंही जाता जाता त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या राजीनाम्यामुळे … Read more

सरकार कसं असतं हे माहितीच नव्हतं – मंत्री महादेव जानकर

सोलापूर प्रतिनिधी |शासनाने इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले. त्याचबरोबर सरकारने धनगर समाज बांधवांना ही महामंडळाच्या माध्यमातून हजार कोटीं रुपये उपल्ब्ध करुन दिले. असं म्हणत ‘सरकार कसं असतं हे आम्हालाच माहिती नव्हतं’ त्यामुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याचे राज्याचे दुग्धविकास आणि पशुपालन मंत्री महादेव जानकर यांनी कबुली दिली. मंगळवेढा येथे … Read more

शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थिती होणारा धनगर मेळावा उधळवून लावणार

पंढरपूर प्रतिनिधी | प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणारा धनगर मेळावा उधळून लावण्याचा इशाला धनगर समाजाचे नेते सुभाष मस्के यांनी दिला आहे. सत्तेच्या काळात धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीच केले गेले नाही त्यांनी घेतलेला हा मेळावा निवळ राजकीय फायद्याचा मेळावा आहे. त्यामुळे आम्ही हा मेळावा उधळवून देणारा आहे. अण्णा डांगे हे राष्ट्रवादीत … Read more

धनगर समाज 29 जुलैला ‘विश्वासघात दिवस’ पाळणार – विक्रम ढोणे

पुणे प्रतिनिधी | धनगर एस टी आरक्षणप्रश्नी देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या फसवणुकीबद्दल 29 जुलैला ‘विश्वासघात दिवस’ पाळण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ढोणे म्हणाले, 2014 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात धनगर एसटी आरक्षणाचे मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचा केंद्रबिंदू पुणे जिल्ह्यातील ‘बारामती’ होता. 15 जुलै 2014 रोजी … Read more

धनगर आरक्षणावर अमोल कोल्हे म्हणतात….

बारामती प्रतिनिधी |  धनगर आरक्षणाचा मुद्दा गडद असतानाच खासदार अमोल कोल्हे यांनी या संदर्भात भाष्य केले आहे. अहिल्याबाई जयंती कार्यक्रमातील एका सदरात अमोल कोल्हे यांना बोलवण्यात आले होते. त्या कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी प्रथमच धनगर आरक्षणावर भाष्य केले आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! आरक्षणाच्या प्रश्नी कोणत्याही समाजाची अडवणूक केली जाऊ नये. आरक्षणाचा … Read more

धनगर आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील नाही

मुंबई प्रतिनिधी | मराठा आरक्षणाच्या परीक्षेत सरकार पास झाल्यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्दयांवर सरकारला घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न सुरु केला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार संवेदनशील नाही असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणावरून विरोधक सरकारची कोंडी करत राहणार असे दिसू लागले आहे. धनगर आरक्षणाबाबतचा टीसचा अहवाल सभागृहात मांडण्याऐवजी अटर्नी जनरल … Read more

आज मंत्रालयात येण्यापासून अडवलं उद्या सरकारमध्ये येण्यापासून अडवू,धनंजय मुंडेंचा मंत्री पंकजा यांना इशारा

Dhananjay Munde

बीड प्रतिनिधी | आज मंत्रालयात येण्यापासून अडवलं उद्या सरकारमधे येण्यापासूम अडवू असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपा नेत्या व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांना इशारा दिला. धनगर आरक्षणाबाबत पंकजा मुंडे  यांनी एका भाषणात आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर मंत्रालयाची पायरी चढणार नाही असे विधान केले होते. मात्र त्याचा … Read more