आदित्य ठाकरे पेंग्विनसाठी रडतात म्हणून त्यांना पेंग्विन म्हणतात : धनंजय मुंडे

वाशीम प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. पेंग्विनचं पिल्लू मेल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले, त्यामुळे त्यांना मुंबईत पेंग्विनच म्हणतात, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेवर टीका केली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील सभेत धनंजय मुंडे … Read more

अमोल कोल्हेंची शिवस्वराज्य यात्रा आज पुन्हा सुरु होणार

मुंबई प्रतिनिधी |  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेच्या यात्रेला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात काढलेल्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरवात होत आहे. पैठण येथे अमोल कोल्हे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून या यात्रेला सुरुवात करणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय … Read more

अमोल कोल्हेंनी ठोकले पूरग्रस्त भागात तळ

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, राज्यभरातून मदत पुरवली जात आहे. तसेच विविध पक्षातील नेतेही सर्वोतोपरी मदत करतांना दिसून येत आहे. त्यात शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पूरग्रस्त भागात तळ ठोकून असून, पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे. दोन्ही जिल्ह्यात आलेल्या पुरानंतर अमोल कोल्हे यांनी … Read more

हा तर सरकारचा क्रिमिनल हलगर्जीपणा ; पूरस्थितीवर अमोल कोल्हेचा सरकारवर निशाणा

नारायणपूर प्रतिनिधी |  राष्ट्रवादी काँग्रेसने आरंभलेली शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्थगित करून आपला दौरा सांगली कोल्हापूरकडे पूरग्रस्त लोकांच्या भेटीकडे वळवला आहे. त्याआधी त्यांनी आपल्या मायभूमी असणाऱ्या नारायण गावात येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. पुरामध्ये ठार झालेल्या मुलाचे आणि बाळाचा फोटो बघितला तर … Read more

शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावरच अमोल कोल्हेंना विचारला जाब ; राष्ट्रवादीच्या नेत्यांची उडाली धांदल

अहमदनगर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजप सरकारला लक्ष्य करताना दिसून येत आहे. यात्रेच्या माध्यमातून जनतेच्यावतीने सरकारला काही प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र याच शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावर संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांनी साखर कारखान्यांच्या थकीत बीलावरून अमोल कोल्हे आणि अजित पवार … Read more

शिवस्वराज्य यात्रेवरून राष्ट्रवादीत फूट

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा ढासळेलेला पोत सुधारण्यासाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. या यात्रेचे एक स्टार खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आहेत. तर दुसरा स्टार उदयनराजे भोसले हे आहेत. मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमापासूनच उदयनराजे भोसले या यात्रेला हजर राहिले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीत पक्ष शिस्त नाही की राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार होऊन फूट … Read more

तुमच्या बापाच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसते आहे ते शरद पवारांमुळे आहे : अमोल कोल्हे

अहमदनगर प्रतिनिधी  : आज संपूर्ण राज्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न होते. मात्र अजितदादांनी यांची जाणीव करून दिली आणि आज मुख्यमंत्र्यांनी आपली यात्रा स्थगित केली. आज काही लोक सोशल मीडियावर खा. शरद पवार साहेबांनी काय केले, असे प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, आज महाराष्ट्र कृषी क्षेत्रातप्रथम क्रमांकावर आहे, आज भारत निर्यातदार देश … Read more

महाजनदेश यात्रा नव्हे हितर महाधनादेश यात्रा आहे : धनंजय मुंडे

जुन्नर प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आज शिवनेरी किल्ल्यावरून प्रारंभ झाला. यात्रेच्या शुभारंभासाठी शिवनेरीवर आलेल्या धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. भाजपने महाजनादेश यात्रा काढली आहे मात्र हि महाधनादेश यात्रा आहे. तर आज शिवसेनेला जनतेच्या आशीर्वादाची आवश्यकता वाटली आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सरकारी पक्षांवर तोफ डागली आहे. भाजपमध्ये आज नव्या लोकांना … Read more

राष्ट्रवादीने पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या नावाने फटाके वाजवून केला शिंमगा

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचा प्रतिशोध म्हणून राष्ट्रवादीने निखराची लढाई करण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुंबई मधील प्रदेश कार्यालयासमोर फटाके वाजवून पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या नावाने शिंमगा केला आहे. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे असे म्हणून राष्ट्रवादीने लढाईच्या नव्या पर्वाला सुरुवात … Read more

शिवसेनेची जनाशीर्वाद यात्रा, भाजपची महाजनादेश यात्रा ; यावर उतारा म्हणून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना आणि भाजपने सत्ता कायम राखण्याच्या उद्देशाने राज्यभर वेगवेगळ्या यानंतरचे आयोजन केले आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रवादीने देखील शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. येत्या ६ ऑगस्ट पासून राज्याच्या कानाकोपऱ्यात हि यात्रा जाणार असून खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडे या यात्रेचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर या यात्रेचे स्टार प्रचारक खासदार उदयनराजे भोसले हे असणार … Read more