कोरोनाचा सोन्या चांदीच्या किंमतींवर काय परिणाम? जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना लॉकडाऊनमुळे फ्युचर्स मार्केटमध्ये मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. सोन्याच्या किंमतींमध्ये आता मोठी उडी दिसून आली आहे, म्हणूनच आज सोन्याचा दर ४५ हजारांच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या किंमतींमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. आज चांदीचे दर ४३ हजारांच्या पुढे गेले आहेत. आजचा सोन्याचा … Read more

जेएनयूचे विद्यार्थी आंदोलनासोबत अभ्यासातही हुशार; IES परीक्षेच्या गुणवत्ता यादीत १८ ‘जेएनयू’कर

२०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेत पूर्ण भारतातून फक्त ३२ विद्यार्थी निवडले जाणार होते. यातील १८ जागांवर जेएनयुने आपली छाप पाडली आहे.

SBI ग्राहकांना नवीन वर्षाची भेट; 1 जानेवारीपासून 7.90% व्याज दराने गृह कर्ज

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नवीन वर्षात ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. एसबीआयने बाह्य बेंचमार्क कर्ज दर 0.25 टक्क्यांनी म्हणजेच 25 बेस पॉइंटने कमी केले आहे. या कपातीनंतर बाह्य बेंचमार्क आधारित दर (ईबीआर) वार्षिक 8.5 टक्क्यांवरून 7.80 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नवीन प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून लागू … Read more

31 डिसेंबरपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी जोडा, अन्यथा वाढू शकतात अडचणी, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. प्राप्तिकर नियमांनुसार, जर आजपर्यंत पॅन आणि आधार एकमेकांशी जोडलेले नसेल तर आपणास पॅन निष्क्रिय केले जाईल. मात्र, सरकारने अद्याप त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली नाही. जुलै 2019 मधील अर्थसंकल्पानंतर, सरकारने 1 सप्टेंबरपासून लागू केलेल्या या दुरुस्तीबद्दल माहिती दिली होती. इनऑपरेटिव्ह पॅन … Read more

मोदी सरकारकडून नवीन वर्षाची भेट, बँकेशी संबंधित ‘ही’ सेवा 1 जानेवारीपासून मोफत

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) फी चा खर्च सरकार उचलणार असल्याची माहिती दिली. या दरम्यान त्या म्हणाल्या की, जानेवारीपासून 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना रुपे डेबिट कार्ड आणि यूपीआय क्यूआरमार्फत पेमेंटची सुविधा … Read more

अहो खरंच, प्रेमभंगामुळे मिळत नाही गणिताचं नोबेल..!!

आजच्या काळात म्हणायचं झाल्यास ‘तू मला मित्र म्हणूनच चांगला वाटतोस’ टाईप तिचं बोलणं झालं असेल. या घटनेनंतर आल्फ्रेडनेसुद्धा पुन्हा लग्न करण्याचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकला. आयुष्यभर तो एकटाच राहिला. लग्न न करता.

नोबेल इसी का नाम हैं..!!

आपल्या मृत्यूनंतरसुद्धा जग आपल्याला असंच ओळखणार का? या प्रश्नाने तो व्यथित झाला आणि अल्फ्रेडने इथून पुढे जग आपल्याला, आपल्या कुटुंबाला वेगळ्या नावाने लक्षात ठेवेल असा निर्धार केला.

अबब!!! सोन्याचे दर टेकले आभाळाला

मुंबई प्रतिनिधी | सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ झाली आहे. ३८ हजारचा टप्पा सोन्याने ओलांडला आहे ३८४७० रुपयावर तो काल स्थिर झाला. आज पर्यंतचा सर्वात मोठा दर म्हणून ह्या कडे पहिले जातेय. दर वाढीला बरीच कारण आहेत. नुकताच झालेला अर्थ संकल्पात त्याच्यावरील दोन टक्के कर वाढवला आहे. ‘ऑल इंडिया सराफ असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या भावात पन्नास … Read more

अर्थसंकल्प: २०१९ मत-मतांतरे

Budjet

#Budget2019 | केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत मांडला. विविध योजनांची खैरात करण्यात आली. शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग या सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. परंतु, प्रश्न पुढे येतो, तो एवढा पैसा आणणार कुठून? यावरूनच या अर्थसंकल्पावर खूप टीका टिप्पणी आणि समर्थनही देशभरातून होत आहेत. दिग्गजांनी मांडलेली मते : “अर्थसंकल्पातील तरतुदींचा … Read more