भावना गवळींना ईडीचे दुसरे समन्स; 20 तारखेला हजर राहण्याचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी याना मनी लाँडरिंग प्रकरणात अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. 20 ऑक्टोबर रोजी केंद्रीय एजन्सीसमोर हजर राहण्यास ईडीने गवळी यांना सांगितले आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी भावना गवळींच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने छापेमारी केली होती. … Read more

कितीही धाडी टाका, महाराष्ट्र अशा गोष्टींसमोर झुकणार नाही; भुजबळांचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात सध्या ईडी, सीबीआय, एनसीबी असा यंत्रणांकडून विविध राजकीय नेत्यांच्या घरांवर, त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर धाडी टाकल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावरून भाजपला इशारा दिला आहे. “या धाडींचा भाजपला फायदा होणार नसून त्यांना फटका बसणार आहे. कोयतीही धाडी टाका, महाराष्ट्र अशा … Read more

सोमय्यांना काश्मिरमध्ये पाठवा, दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ; राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून रविवारी आणखी दोन परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली. या हत्यांनंतर आता येथील परिस्थिती आणखीन बिघडली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या व ईडी, सीबीआय, एनसीबीकडून राज्य सरकारवर अनेक कारणांमध्ये चौकशी करून हल्ले केले जात आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “ईडी, सीबीआय, एनसीबी … Read more

मनी लाँडरिंग प्रकरण: जॅकलीन फर्नांडिस तिसऱ्यांदा ED समोर हजर होणार नाही, दिले ‘हे’ कारण

Jacqueline Fernandez

नवी दिल्ली । एक मोठी कारवाई करत केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारिया पॉल यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आज केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठी बोलावले होते. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज पुन्हा एकदा ED समोर हजर होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. जॅकलिननेही … Read more

हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, सर्वांची यादी देतो- उदयनराजे

udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, ईडीने हिंमत असेल तर माझ्याकडे यावे, सर्वांची यादी देतो अस म्हणत भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आव्हान दिले आहे. आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का … Read more

ED पुन्हा करणार फिल्म अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी, आणखी मोठी रहस्ये उघड होऊ शकतील

Jacqueline Fernandez

नवी दिल्ली । केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) ने एक मोठी कारवाई करत सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारिया पॉल यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ताब्यात घेतले आहे. या दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर ED ची दिल्ली झोन ​​टीम आता पुढील चौकशी करत आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि … Read more

अजित पवार आता साखर कडू लागायला लागली का?; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाने छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे आहेत. त्यामुळे भाजपवर टीका होत असल्याने याबाबत भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर टीका केली. “अजित पवारांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जरंडेश्वर कारखान्याचे खरे मालक कोण? हे सांगावे.  अजित पवारांना कारखान्यावर कारवाई झाल्याने आता साखर कडू … Read more

जरंडेश्वरसह राज्यातील 5 साखर कारखान्यावर आयकर विभागाची छापेमारी; अजितदादांच्या निकटवर्तीयांना झटका??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयकर विभागानं राज्यातील पाच साखर कारखान्यांवर छापा टाकल्याची माहिती आहे. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सातारा … Read more

भाजपविरोधात बोलतोय म्हणून मला टार्गेट करण्याचं ठरवलंय; हसन मुश्रिफांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यातील नेत्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कोल्हापुरात तक्रार दाखल केली आहे. तर भाजपनेत्यांकडून वारंवार टीका होत असल्याने यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी भाजप विरोधक सातत्याने … Read more

आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले; ईडीचे अधिकारीही सोबत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीच्या रडारावर असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अडसूळ यांना लाईफ लाईन रुग्णालयातून गोरेगाव येथील SVS रुग्णालयात हलवले आहे. त्यांच्या सोबत कुटुंबीय आणि काही ED चे अधिकारी असल्याची माहिती आहे. आनंदराव अडसूळ यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर 27 सप्टेंबरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. … Read more