माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा आमदार कसा बघण्यासाठी गोव्यात : डाॅ. अतुल भोसले

Dr. atul Bhosale

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील गोवा राज्याची जबाबदारी आमच्या नेत्यावर टाकल्यानंतर मी भेटायला गेलो होतो. तेव्हा साहेबांना म्हणालो की आम्हांला एखाद्या मतदार संघात काम करण्याची संधी मिळू दे. त्यावेळी साहेबांनी दया भाऊंच्या मतदार संघात जाण्याचे आदेश दिले. मलासुध्दा मनापासून आनंद या गोष्टीचा झाला, माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून निवडूण आलेले आमदार कसे असतात हे … Read more

भोसले गटाची सत्ता : वाठार सोसायटीत सत्तांतर तर बेलवडे बुद्रुक विजयी परंपरा कायम

कराड | कराड दक्षिणमधील वाठार व बेलवडे बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत डाॅ. अतुल भोसले गटाने बाजी मारली आहे. पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या वाठार विकास सेवा सोसायटीत राजेश पाटील – वाठारकर समर्थक गटाचा डॉ. अतुल बाबा भोसले गटाने 10-3 असा धुव्वा उडवत सत्तांतर घडवून आणले. तर बेलवडे बुद्रुकमध्ये भोसले गटाने विजयी परंपरा कायम … Read more

पाटण नगरपंचायत : नगराध्यक्षपदी मंगल कांबळे तर उपनगराध्यक्षपदी सागर पोतदार बिनविरोध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ. मंगल शंकर कांबळे तर उपनगराध्यक्ष पदावर सागर दादासो पोतदार यांची बिनविरोध निवड झाली. नगरपंचायतीच्या पदाधिकारी निवडीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीने बाजी मारली. पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित होते. राष्ट्रवादी तथा … Read more

प्रतापगड कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर : 13 मार्च रोजी होणार मतदान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 13 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर दि. 14 मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रतापगड कारखाना लि. सोनगाव करंदोशी या संस्थेची … Read more

जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार ?

औरंगाबाद – जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचना तपासणीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर करण्यात आले असून जिल्ह्याचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम 12 फेब्रुवारीला निवासी उपजिल्हाधिकारी सादर करणार आहे. यात जिल्हा परिषदेसाठी 70; तर पंचायत समित्यांसाठी एकूण 140 गण निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान प्रशासकीय स्तरावर स्थानिक स्वराज्य … Read more

जिल्हा परिषद निवडणूका घ्या, अन्यथा मुदतवाढ द्या

aurangabad mahanagar

औरंगाबाद – राज्यातील 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका मुदतीत घ्याव्यात निवडणुका घेणे शक्य नसेल तर विद्यमान सभागृहाला एक वर्षाची मुदतवाढ द्या, अशी विनंती करणारा हस्तक्षेप अर्ज राज्यातील पाच वेगवेगळ्या जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर 8 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेसह राज्यातील 26 जिल्हा परिषदांची मुदत 20 … Read more

निवडणूक लांबल्याने ‘या’ मिनी मंत्रालयावर येणार प्रशासक राज

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत अपेक्षित होता. मात्र ओबीसी आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झालेली नसल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट दिसते. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, या मागणीवर राज्य सरकार आग्रही आहे, परंतु निवडणूक विभागाने अद्याप प्रशासनाची भूमिका गुलदस्त्यांत ठेवली आहे. निवडणूक … Read more

निवडणूक बिनविरोध : पाटण तालुका दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी सुभाषराव पवार, उपाध्यक्षपदी शांताराम सुर्यवंशी

पाटण | राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका दूध उत्पादक संघाच्या पदाधिकारी निवडी बिनविरोध पार पडल्या. नूतन चेअरमनपदी सुभाषराव पवार व व्हाइस चेअरमनपदी शांताराम सूर्यवंशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. पाटण तालुका दूध संघाच्या निवडणुकीत संचालक म्हणून मावळते चेअरमन शंकरराव जाधव, व्हा. चेअरमन शांताराम सूर्यवंशी, सुभाषराव पवार, … Read more

पृथ्वीराज चव्हाणांच्या खांद्यावर काॅंग्रेसकडून तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या पाचही राज्यात काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीने उतरलेला दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाने पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार हा निर्णय झाला … Read more

युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होवून लोकशाही बळकट करावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा | जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्र बिंदू हा मतदार आहे. ज्या युवक-युवतींना वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीत करुन येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाही आणखीन बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त … Read more