जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकांसमोरच शिक्षण समिती अध्यक्ष आणि माजी उपसरपंच यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड जिल्हा परिषदेच्या शाळेत फ्री स्टाईल हाणामारीची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषद शाळेत माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये हि फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या दालनात हा राडा झाला आहे. हि संपूर्ण हाणामारीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. pic.twitter.com/Znq1mwb1Iu … Read more

पसरणीत मेंढपाळाच्या दोन गटात काठ्या- कुऱ्हाडीने मारामारी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील पसरणी येथील धोम कालव्याच्या जवळ मेंढपाळाच्या दोन गटात मेंढ्या बसवण्याच्या कारणावरून मारामारीची घटना घडली. यामध्ये काट्या -कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला असून परस्परविरोधी फिर्याद वाई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल आहे. याबाबत पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, सतीश बबन मदने (वय-32) याने दिलेल्या फिर्यादीवरून संदीप मारुती सरक, सीमा … Read more

शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात शेतकऱ्यांना बेदम मारहाण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे शेतीच्या बांधावरून दोघा शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. हा मारहाणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे तर आटपाडी पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेवाडी मध्ये धोंडीराम शिरकांडे याची 40 एकर जमीन आहे. त्याच्याच बाजूला संदीप शिरकांडे यांची जमीन आहे. या … Read more

शहरात कायद्याचा धाक संपला? मध्यरात्री टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण 

marhan]

औरंगाबाद – शहरातील सातारा परिसरात धक्कादायक घटना घडली. साते ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारणाऱ्या तरुणांनी घोळका करून एकानंतर एक असे तरुणाला मारायला सुरुवात केली. त्यानंतर लाठ्या-काठ्या आणि दगडानेही मारलं. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर … Read more

शेतीच्या वादातून दोन गटात भिडले; वृद्धाला काठीने मारहाण

औरंगाबाद – जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बिलोनी या गावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेत जमिनीच्या वादातून हे दोन गट आपसात भिडले आहेत. यावेळी दोन्ही गटांनी लाठ्या-काठ्या तसेच शेतातील दगडाने एकमेकास मारहाण केली आहे. कुटुंबातील एका सदस्याने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं … Read more

ओगलेवाडीत ऊसतोडणी मजूरांमध्ये हाणामारी, तिघांना अटक

Karad Police

कराड | कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील चौकात तीन ऊसतोडणी मजूरांमध्ये किरकोळ कारणावरुन आपसात हाणामारी झाली. शनिवारी 27 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ऊस तोडणी कामगार नवनाथ काळे (रा. श्रीगोंदा, अहमदनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, … Read more

खेळाडूंना चपलांनी मारहाण; विभागीय क्रिडा संकुलातील भयंकर प्रकार

fight

औरंगाबाद – विभागीय क्रिडा संकुलातील स्क्वॅशच्या खेळाडूंना धमक्या देणे, मारहाण करण्याचे प्रकार गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत सुरु आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रशांत साठे या नावाच्या व्यक्तीची दहशत पसरली आहे. विनाकारण धमक्या व मारहाण करत असल्यामुळे खेळाडूंनी १७ नोव्हेंबर रोजी उपसंचालकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर देखील साठेने २३ नोव्हेंबर रोजी चपलेने मारहाण केली. दरम्यान, यासंदर्भात … Read more

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरचिटणीसला केली जबर मारहाण

marhan

औरंगाबाद | गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यामुळे भाजप सरचिटणीस गोविंद केंद्रे यांना मंत्री भूमरे यांच्या कार्यालयात नेऊन मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रा. गोविंद केंद्रे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, गारखेड़ा येथील लसीकरण … Read more

महिलांवर शेरेबाजी का करताय हा जाब विचारल्यामूळे एकास आठ जणांनी केली मारहाण

Fight

औरंगाबाद | तपोवन एक्स्प्रेसमध्ये महिलांना पाहून अपशब्द उच्चारल्या प्रकरणी एका प्रवाशाला सात ते आठ हॅकर्सकडून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार शुक्रवारी परतुर रेल्वे स्टेशनवर घडला आहे. याप्रकरणी औरंगाबादचा लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपोवन एक्स्प्रेसमध्ये महिलांना पाहून अपशब्द उच्चारण्याचा जाब विचारणाऱ्या एका प्रवाशाला 7 ते 8 हाॅकर्सकडून मारहाण झाल्याची घटना … Read more

शेतीतील रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबातील तुंबळ हाणामारीत एकाची हत्या; एकजण जखमी

औरंगाबाद : शेतीच्या रस्त्याच्या वादावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री कचनेर जवळील घारदोन मध्ये घडली.या प्रकरणी दुपारपर्यंत चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. माणिक दादा नवपुते वय-65 (रा.घारदोन, कचनेरजवळ, ता.जि. औरंगाबाद) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या … Read more