रस्ता दाखविणे पडले महागात; तिघांनी बेदम मारहाण करीत तरुणाला लुटले

Crime

औरंगाबाद | रिक्षात दळण घेऊन घरी जाणाऱ्या रिक्षचालक तरुणाला तिघांनी रस्त्यावर अडवत बेदम मारहाण करून दिवसाढवळ्या लुटल्याची धक्कादायक घटना वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील जुनी शिवराई रोडवर घडली.या घटने मुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आप्पासाहेब सुरेश साबळे वय-27 (रा.शिवराई, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संध्याकाळी पाच … Read more

आताची शिवसेना सोनियांची सेना आणि खिल्जीसेना : अक्षता तेंडूलकर

मुंबई | राम मंदिराच्या भूसंपादनात घोटाळ झाल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या जमिनीबाबत घोटाळा झाल्यांचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला होता. मात्र त्यांची माहीती लागल्याने शिवसैनिकांनीही गर्दी केली होती. यानंतर तेथे मोठा राडा झाला, यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शिवसेना भवनासमोर … Read more

शुल्लक कारणावरून तरुणावर तलवारीने वार

Murder

जायकवाडी : वाहेगाव ता. पैठण येथे क्षुल्लक कारणावरून तलवारीने वार करीत एका व्यक्तीला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पैठण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ शहारुख बागवान वय 28 ( रा. वाहेगाव ता. पैठण ) … Read more

शेतजमिनीच्या वादावरून शेतकरी कुटुंबाला मारहाण; दोन दिवस उलटले तरी गुन्हा दाखल नाही

Crime Fight

  औरंगाबाद । जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर या गावात शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी पुरुषांसोबत महिलांनाही मारहाण करण्यात अली आहे. बांधाच्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं सांगण्यात आलं आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला … Read more

जुन्या भांडणाची कुरापत काढून कुऱ्हाडी व कोयत्याने केला जीवघेणा हल्ला पाच जण गंभीर जखमी

बीड | तालुक्यातील कामखेडा गावाजवळील पवार तांड्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून कुऱ्हाडी आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.रात्री आठच्या सुमारास घडली. या हल्ल्याचा विडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल झाला. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेतील पाच जखमी रुग्णावर बीडच्या जिल्हा … Read more

धक्कादायक… 20 ते 25 जणांनी तृतीयपंथीयांना केली जबर मारहाण

औरंगाबाद | करमाड टोलनाक्यावर पैसे मागून पोट भरणाऱ्या तृतीयपंथीयांना देवळाई चौकात 20 ते 25 जणांनी पाठलाग करून जबर मारहाण केली आहे. आम्हाला गुरू मानून आमच्या सोबत रहा असे म्हणत आणि इतर किरकोळ कारणावरून जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी केवळ दखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. संशयिताची साधी चौकशीही … Read more

किरकोळ कारणावरून पंढरपुरात चौघांना बेदम मारहाण

  वाळुंज महानगर: पंढरपुरात गाडी लावण्याच्या कारणावरून चौघांना बेदम मारहाण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरपुरातील सय्यद जब्बार सय्यद गफार हे भंगार विक्रेता असून गुरुवारी दिनांक 13 सायंकाळी पठ्ठ्याने भरलेली गाडी वाहन चालक अलीम शेख याने दुकानासमोर उभी केली. होती सय्यद जब्बार यांचा मामा शेख मुसा याने त्यावरून वाद घालण्यास … Read more

साताऱ्यात जम्बो कोविड सेंटर बाहेर मारामारीत महिला पोलिस जखमी, चाैघांवर गुन्हा दाखल

crime

सातारा | येथील जम्बो कोविड सेंटरसमोर दोन युवकांना मारहाण करताना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस महिलेस जखमी केल्याप्रकरणी चौघांवर गर्दी, मारामारी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मनोज मिठापुरे, अनिल मिठापुरे, विक्रम मिठापुरे व अजय मिठापुरे (सर्व रा. मोळाचा ओढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार सुमित्रा किसन डवरे यांनी फिर्याद दिली … Read more

राजमाचीत मारामारीत एकजण जखमी, तिघांवर गुन्हा

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी घराचे बांधकाम करण्याच्या कारणावरून राजमाची येथील मारामारी प्रकरणी तिघांवर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमोल मोहन डुबल, रेखा मोहन डुबल, मोहन रामचंद्र डुबल (सर्व रा. राजमाची, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. तर दिनकर डुबल हे जखमी असून बालाजी डुबल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी … Read more

अन्नासाठी 3 हत्तींमध्ये झाली भयंकर लढाई, या जबरदस्त झटापटीचा व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोशल मीडियावर काही हत्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. आपण आतापर्यँत हत्तींच्या पिल्लांचा खोडकरपणा आणि त्यांनी पाण्यात मजा करतानाचे बरेच व्हिडिओ पाहिलेले असतील. यामध्येच हत्तीच्या तीन पिल्लांचा खाण्यासाठी लढण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि हशा दोन्ही एकत्रच येईल. हा व्हिडिओ … Read more