सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, 8 दिवसांत किंमती 5500 रुपयांनी वाढल्या, आता पुढे काय? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी सलग आठव्या व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यापारात, एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर ऑगस्टच्या डिलिव्हरीची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 53,429 च्या विक्रमी पातळीवर गेली. गेल्या 8 दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 5,500 ची वाढ झाली आहे. तथापि, एमसीएक्सवर चांदीचा वायदा कमी झाला आहे. या कालावधीत … Read more

सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ; सोने पोहोचले 54 हजार रुपयांपर्यंत, जाणून घ्या आजचे नवीन दर

सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ; सोने पोहोचले 54 हजार रुपयांपर्यंत, जाणून घ्या आजचे नवीन दर #HelloMaharashtra

सोन्याचे चांदीचे भाव 1933 रुपयांपर्यंत खाली आले, जाणून घ्या आजचे नवीन दर

सोन्याचे चांदीचे भाव 1933 रुपयांपर्यंत खाली आले, जाणून घ्या आजचे नवीन दर #HelloMaharashtra

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ सुरूच, जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमती वाढण्याचा कल या आठवड्यातही सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे घरगुती दर प्रति दहा ग्रॅम 52,435 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,981.10 च्या शिखरावर आहे. गेल्या व्यापारी सत्रात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 52,414 रुपये होते. याशिवाय चांदीही 8 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली … Read more

सोन्याचे दर आणखी वाढले, चांदीमध्ये किंचित घसरण, जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सराफा बाजारात आज सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे तर चांदीच्या किमतीत किंचित घसरण झाल्याचे दिसून आले. आजचा सोन्याचा १० ग्रॅमचा दर ४७,४५० इतका नोंदविण्यात आला तर १ किलोग्रॅम चांदीचा दर ४७५५० नोंदविण्यात आला. २२ कॅरेट सोन्याचा दर बुधवारी ४६२०० इतका होता तो आज ४६,२५० झाला आहे. २२ कॅरेट  सोन्यामध्ये एकूण ५० रुपयांची … Read more

सोने जमा करण्याच्या योजना आत्तापर्यंत ‘या’ दोन पंतप्रधानांनी राबवल्या; दोघेही भाजपचेच – पृथ्वीराज चव्हाण’

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम पडलेला असून यातून देशाला बाहेर काढण्यासाठी नुकतेच पंतप्रधान मोदींनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. अशात सरकारने देशातील देवस्थानाकडील सोने जमा करावे अशी अपील राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याच्या बातम्या प्रसारित झालेल्या होत्या. मात्र … Read more