धडक चित्रपटाने गाठली १०० कोटींची मजल

Thumbnail 1533229314745

मुंबई | सैराट चित्रपटावर आधारित असलेला धडक चित्रपट १०० कोटीच्या कमाई पर्यंत जाऊन पोचला आहे. धडक हा जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या दोघांचा पहिलाच चित्रपट होता. त्या दोघांच्याही अभिनयात तितकीशी ताकद नव्हती असे चित्रपट समीक्षकांनी म्हणले आहे. तरीही देश भर प्रदर्शित झाल्याने शंभर कोटींचा टप्पा गाठण्यात धडक यशस्वी झाला आहे. परंतु ज्या प्रमाणात चित्रपटावर … Read more

पोलिस अधिक्षकांची गाडी पेटवली, मराठा आंदोलनाला हिंसक वळण

Thumbnail 1532518682754

मुंबई | मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. कळंबोली येथे आज मराठा आंदोलकांनी पोलिस अधिक्षकांची गाडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या भागात मराठा समाजाने बंदचे आवाहन केले होते. तेव्हा कळंबोली येथे परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आलेल्या पोलीसांच्या गाडीवर आंदोलन कर्त्यांनी जबर दगडफेक केली. … Read more

हरभजन सिंग ने केले मार्मिक ट्विट

दिल्ली | सध्या जगभर फिफाचे वारे आहे. लोकसंख्येने अगदीच लहान असणारे देशही फुटबाॅल विश्वचषकात चांगली कामगीरी करताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर क्रिकेटपटू हरभजन सिंग यांने अतिशय मार्मिक ट्विट केले आहे. ‘क्रोएशिया हा फक्त ५० लाख लोकसंख्या असलेला देश फिफा विश्वचशकात फायनल पर्यंत मजल मारतो आणि आपला १३५ कोटींचा देश हिंदू मुस्लिम खेळ खेळण्यात गुरफटून घेतो … Read more

मध्यरात्रीच देवांना दुधाचा अभिषेक, राजु शेट्टींनी केली पंढरपूरातून आंदोलनाची सुरवात

thumbnail 1531714590686

पंढरपूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खाजदार राजू शेट्टी रात्री बारा वाजता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दाखल झाले आणि त्यांनी विठ्ठलास अभिषेक घालण्यासाठी मागणी केली. परंतु वारकऱ्यांची दर्शनाची गर्दी पाहता हा अभिषेक नाकारण्यात आला. राजू शेट्टी यांनी नामदेव पायरीवर प्रतिकात्मक विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाचा श्रीगणेशा केला आहे. शिर्डीमध्ये मारुतीच्या मूर्तीला रात्री बारा … Read more

तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!

thumbnail 1531712823674

हैद्राबाद | तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!कारण बालाजीचे मंदिर इतिहासात पहिल्यांदाच बंद राहणार आहे. या संबंधी मंदिर समितीने सूचना प्रसिद्ध केली आहे. महा समरेशन अधिष्ठान या महापूजे साठी मंदिर ११ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. या काळात फक्त पुजारी आत जाऊन या महापूजेचा विधी पार पडणार आहेत. तिरुपती बालाजी हे देशातील … Read more

पुण्या-मुंबईचा दुध पुरवठा होणार खंडीत, दुध आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

thumbnail 1531711946024

पुणे | दुधाला पाच रूपये दर वाढ देण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी छेडलेल्या आंदोनलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुध दरवाढीच्या मुद्द्यावरुन आंदोलक आक्रमक झाले असून पुण्या-मुंबई आदी शहरी भागातील दुध पुरवठा खंडीत करण्या पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. राज्यात ठीक ठिकाणी दुधाची रसद तोडली जात असून येत्या दोन दिवसात शहरी भागात … Read more

दुधाचे आंदोलन पेटले, अमरावतीमध्ये पेटवला टॅन्कर

thumbnail 1531659688837

अमरावती | सरकारला वारंवार इशारा देऊन ही सरकारने दूध आंदोलकांच्या इशाऱ्याची दखल घेतली नाही म्हणून राज्यातील प्रमुख शहरांना होणारा दुधाचा पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. काल मध्यरात्रीपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध पुरवठा रोखण्यासाठी विविध क्लुत्या राबवल्या आहेत.अमरावती आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समजते या ठिकाणी दुधाचा टॅन्कर पेटवून दिला आहे. पोलिसांनी ठीक … Read more

बातमी काल दिवसभराची

thumbnail 1531627039246

१.पूर्वांचल एक्सप्रेस वे कोनशीला मोदींच्या हस्ते. उत्तर प्रदेशाच्या अजमगड मध्ये पूर्वांचल एक्सप्रेस वे ची कोन शीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेत परिवारवादाच्या विरोधात विकासवाद असा नारा दिला २.राष्ट्रपतीनी केले राज्यसभेवर चार सदस्य नियुक्त. संविधानातील तरतुदी नुसार १२सदस्य राज्य सभेवर नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.त्यापैकी चार रिक्त जागी काल राष्ट्रपतींनी … Read more

धनगरांना आरक्षण देण्याची सरकारची इच्छा नाही – अजित पवार

thumbnail 1531622992908

बारामती | ‘धनगर समाजाला आरक्षण देण्याची राज्यातील सरकारची इच्छा नाही. वेगवेगळ्या चौकशी समित्या नेमून सरकार धनगर आरक्षणासंदर्भात चालढकलपणा करत आहे.’ असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल सत्ताधारी भाजपवर निशाना साधला. ‘या सरकारला धनगरांना आरक्षण द्यायचेच नाही. जर द्यायचे असते तर धनगरांचे सर्वेक्षण आणि संशोधन टाटा इन्स्टिट्यूट ला का दिले ? असा सवाल … Read more