रेल्वेकडून प्रवासी तिकिटांचं बुकिंग ३० जूनपर्यंत रद्द

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच व्यवहार बंद आहेत. रेल्वे सेवाही बंद आहे. दरम्यान, अडकलेल्या मजूर, कामगारांसाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मालवाहतूकही सुरु आहे. मात्र, रेल्वेने प्रवासी वाहतूक अद्याप सुरु केलेली नाही. दरम्यान, पुन्हा एकदा रेल्वेने आरक्षित … Read more

विशेष गाड्यांच्या तिकीट बुकिंगबाबतचा रेल्वेने बदलला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली । लॉकडाउनच्या काळात देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारनं विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आजपासून ही सेवा सुरु होत आहे. यासाठी आयआरसीटीसी या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर तिकीट काऊंटर उघडणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते पण … Read more

रेल्वेने केली फक्त ३ तासांत १० कोटींची कमाई

नवी दिल्ली । लॉकडाउनमुळे देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारनं विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. आजपासून ही सेवा सुरु होत आहे. यासाठी आयआरसीटीसी या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्यात आली होती. त्यानुसार, सोमवारी ११ मे रोजी केवळ ३ तासांत ५४,००० प्रवाशांपैकी ३०,००० तिकिटं बुक झाली. विशेष … Read more

अखेर मोदी सरकारने उचलले ते पाऊल ज्याची सर्वजण वाट पाहत होते; काँग्रेसही म्हणाले हे बरोबर केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सोमवारी कोरोनोव्हायरसच्या लॉकडाऊन दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या १२ मेपासून सुरू करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. चिदंबरम यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतुकीसह किरकोळ वाहतूक सुरू केली पाहिजे.” ते म्हणाले की प्रवासी आणि वस्तूंसाठी रस्ता, रेल्वे आणि … Read more

रेल्वेची साईट क्रॅश; पहिल्याच दिवशी ऑनलाईन तिकीट बुकिंगचा उडाला बोजवारा

नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांव्यतिरिक्त इतर प्रवाशांना घरी पोहचवण्यासाठी १२ मेपासून रेल्वे १५ पॅसेंजर ट्रेन चालवणार आहे. या पॅसेंजर ट्रेन जोडीने चालवण्यात येतील. (return journeys) यानुसार या ट्रेनच्या एकूण ३० फेऱ्या होतील. यासाठी आज (सोमवारी) दुपारी ४ वाजल्यापासून IRCTC या रेल्वेच्या संकेतस्थळावर तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग सुरु होणार होते. मात्र, रेल्वेचे हे संकेतस्थळ … Read more

या तारखेनंतरचे रेल्वेचे तिकिट करता येणार बुक, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन संपल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून रिजर्वेशन सुविधा पूर्ववत सुरू करण्याच्या अफवांवर रेल्वेने आपळी स्थती स्पष्ट केली आहे. १४ एप्रिलपर्यंत रिजर्वेशनवर बंदी घालण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले आहे. या तारखेपासून रिजर्वेशन देण्यास कधीही बंदी नव्हती. म्हणजेच, हे स्पष्ट आहे की १५ एप्रिलपासून रिजर्वेशन उघडण्याचे कारण खोटे आहे कारण जेव्हा कोणतेही बंधन नसते … Read more

५० रेल्वे स्थानके, १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार

रेल्वे क्षेत्रातील खासगीकरणाला नीती आयोगाने गती दिली असून देशातील ५० रेल्वे स्थानके आणि १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार आहे. ही प्रक्रिया नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सचिव स्तरावरील उच्चाधिकार समिती पार पाडेल, असा निर्णय रेल्वे मंडळाने गुरुवारी घेतला.