रात्रीच्या अंधारात चोरट्याचा दुचाकीवर हात, चोरटा अडकला CCTV च्या आत

Bicycle Theft

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अथणी रयत साखर कारखान्याच्या सैदापूर ऑफिस समोरून अज्ञाताने हिरो होंडा कंपनीची दुचाकीची चोरी केली. हि चोरीची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून ती सीसीटीव्हीत कैद झाली. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सयाजी शामराव माने (रा. सुर्ली) हे शुक्रवारी रात्रपाळीला अथणी रयत साखर कारखान्याच्या सैदापूर ऑफिसमध्ये कामावर होते. त्यांनी आपली हिरो होंडा … Read more

मॉर्निंग वॉक करणाऱ्या जेष्ठ नागरिकांना लुटणारे चोरटे गजाआड; 3 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Chain Snatcher karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहरातील कमानी मारुती मंदीर ते चावडी चौक या दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या वयोवृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या २ चोरट्याना कराड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी सदर आरोपींकडून साडेचार तोळे वजनाच्या सोन्याच्या चैनी सह गुन्हा करताना वापरलेली मोपेड मोटार सायकल असा एकुण 3,10,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. … Read more

विंग येथे बिबट्याकडून रेडकू फस्त; नागरिकांमध्ये घबराट

leopard attack redku

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील येरवळे विंग परिसरात बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले असून भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काल रात्री विंग येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या घोरपडे वस्ती मधील अभिजीत घोरपडे यांच्या म्हशीचे नुकतेच जन्माला आलेले रेडकू बिबट्याने खाऊन फस्त केले. या घटनेची माहिती मिळताच मलकापूर वनपाल … Read more

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन संपन्न

Yashwantrao Chavan Agricultural Exhibition

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या वर्षी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या मंडपाचे रविवारी उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, उपनिबंधक तथा बाजार समितीचे प्रशासक संदीप जाधव, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कराड येथे स्वर्गीय यशवंतराव … Read more

आता आघाडी की युती?? राजू शेट्टींनी स्पष्ट केली राजकीय वाटचाल

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. अशा वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सोबत जाणार कि शिंदे फडणवीसांच्या युतीला पाठिंबा देणार असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी याना विचारला असता त्यांनी आपण एकट्याच्या बळावर निवडणुका लढवणार आहे … Read more

राजू शेट्टी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार?? पहा नेमकं काय म्हणाले?

rahul gandhi raju shetti

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. आज या यात्रेचा सहावा दिवस आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधींना आपला पाठिंबा दर्शवला. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना आपणही या यात्रेत सहभागी होणार का? असा सवाल केला … Read more

राष्ट्रवादीमुळेच भाजपची सत्ता आली; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Chavan pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आणि महाराष्ट्रातील भाजप सत्तेत येण्यास मदत झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच फडणवीसांची सत्ता आली असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, २०१४ मध्ये राज्यात आघाडीचे सरकारचे काम चांगले होते, मात्र … Read more

ग्रामीण भागात ‘आनंदाचा शिधा’ पोचलाच नाही; सरकारकडून गरिबांची चेष्टा??

eknath shinde anandacha shidha

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दिवाळीनिमित्त राज्य सरकारने अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता दिवाळी उद्यावर येऊन ठेपली असतानाही अद्यापही अनेक गरजूना याचा लाभ मिळालेला नाही. कराड तालुक्यातील एकूण 55213 लाभार्थ्यांपैकी फक्त कराड शहरातील १० हजार लाभार्थ्यांना सरकारच्या दिवाळी आनंदाचा शिधा किटचा लाभ … Read more

कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे 10 तारखेला उपोषण : अशोकराव पाटील

कराड | स्वस्त धान्य दुकानदारीत आता परवडत नाही. अनेक वर्ष काम करत आहोत. महाराष्ट्र संघटनेने ठोस निर्णय घ्यावा. दसरा- दिवाळी तोंडावर आलेली आहे. तेव्हा ग्राहकांना अडचण निर्माण होवू नये, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ज्या समस्या आहेत. त्याबाबत कोणीही लक्ष देत नाही, त्यामुळे त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबरला तहसील … Read more

गॅस महागाईच्या भडक्यात, कराडला सर्वसामान्यांना कामगारही लुटतायत

कराड | आता प्रत्येक घरात गॅस पोहच झाला आहे. लाकूड तोड कमी होण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी आता गॅसचा वापर सर्रास होत आहे. त्यामुळे एसपी, इण्डेन, भारतगॅस यासह अनेक खासगी कंपन्यांनी गॅसटाकी लोकांना पोहचवली जात आहे. परंतु आता गॅसची किंमत हजार रूपयांच्या पुढे गेल्याने महागाईच्या भडका उडाला. त्यासोबत गॅस डीलरांचे कामगारही सर्वसामन्यांची लूट करत आहेत. त्यामुळे … Read more