Food Causes Gas | ‘या’ गोष्टींचे एकत्र सेवन केल्यास दिवसभर होईल गॅसचा त्रास, वाचा सविस्तर

Food Causes Gas

Food Causes Gas | गॅस निर्मिती ही एक सामान्य समस्या आहे. जास्त तेलकट, मसालेदार, मसालेदार, जंक फूड खाल्ल्याने गॅस, फुगवणे आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही खाद्यपदार्थांच्या मिश्रणाने देखील गॅसचा तीव्र त्रास होऊ शकतो. त्यामुळे आराम मिळण्यासाठी औषधांचा सहारा घ्यावा लागतो. जर तुम्हालाही अनेकदा गॅसची समस्या सतावत असेल, … Read more

तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ? जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने

LPG Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या गॅस दरवाढीमुळे महिला स्वयंपाक करताना अगदी जपून आणि काटकसरीने गॅस वापरत आहेत. मात्र, गॅस घेतल्यानंतर तो किती दिवसांनी संपणार असा काहीसा अंदाज महिला बांधत असतात. पण कधीकाळी तो लवकरच संपतो. त्यावेळी संपलेली गॅसची सिलेंडर टाकी उचलून पाहिल्यास ती काहीशी जड लागते. त्या एलपीजी सिलेंडरच्या टाकीत किती गॅस शिल्लक आहे माहिती … Read more

गॅस महागाईच्या भडक्यात, कराडला सर्वसामान्यांना कामगारही लुटतायत

कराड | आता प्रत्येक घरात गॅस पोहच झाला आहे. लाकूड तोड कमी होण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी आता गॅसचा वापर सर्रास होत आहे. त्यामुळे एसपी, इण्डेन, भारतगॅस यासह अनेक खासगी कंपन्यांनी गॅसटाकी लोकांना पोहचवली जात आहे. परंतु आता गॅसची किंमत हजार रूपयांच्या पुढे गेल्याने महागाईच्या भडका उडाला. त्यासोबत गॅस डीलरांचे कामगारही सर्वसामन्यांची लूट करत आहेत. त्यामुळे … Read more

एसटी बस आणि गॅस ट्रकचा भीषण अपघात : 18 प्रवाशी जखमी

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके वाई – सातारा मार्गावर एसटी बस आणि गॅस ट्रक यांच्यामध्ये बावधन ओढ्यानजीक अपघात झाला. या अपघातात 18 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून गॅस ट्रकचेही नुकसान झाले आहे. भारतगॅस कंपनीचा गॅस वाहतूक करणारा ट्रक आहे. अपघातामुळे वाई शहरात वाहनांची मोठी रांग लागलेली होती. पोलिसांनी तात्काळ … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त; गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली । केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत मोठी घोषणा केली आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. आता पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. We are reducing the Central excise duty on Petrol by Rs 8 … Read more

इंधन दरवाढीसह महागाई विरोधात साताऱ्यात युवा सेनेचे थाळीनाद आंदोलन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढीसह महागाई विरोधात व केंद्र सरकारच्या विरोधात युवा सेनेच्यावतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, … Read more

महागाईचा झटका!! गॅस सिलेंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होणार असून पहिल्याच दिवशी जनतेला सरकार कडून झटका बसला आहे. आजपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हॉटेल मधील जेवण परवडणार नाही. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी (OMCs) ने दिलेल्या माहितीनुसार आजपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली … Read more

वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेचा औरंगाबादेत ‘आक्रोश’

  औरंगाबाद – वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाला औरंगाबादमध्ये सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. औरंगाबादचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांति चौकातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले असून हा मोर्चा क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत निघाला. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल आदी … Read more

राहुल गांधींनी केंद्राला केले लक्ष्य, म्हणाले,” जीडीपीमध्ये वाढ म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किंमतीत वाढ”

नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन, महागाई, अर्थव्यवस्था यासारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरले आणि म्हटले की,” पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे देशातील जनतेला दुहेरी फटका बसत आहे.” काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,” मोदीजी जीडीपी वाढत असल्याचे सांगत राहतात, अर्थमंत्री म्हणतात की, जीडीपी वरचा अंदाज दाखवत … Read more

गॅस अनुदानाचे पैसे आपल्या खात्यात जमा होत आहेत की नाही? जाणून घ्या अगदी सोप्या पद्धतीने

gas cylinder

नवी दिल्ली | गॅस अनुदान सर्वसामान्यांच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट. हे अनुदान सरकारच्या डायरेक्ट अकाऊंट ट्रान्सफर या योजनेअंतर्गत आपल्या खात्यामध्ये जमा होत असते. आता बरेच लोक सरकारदारे गॅस अनुदानाचा लाभ घेत आहे. अशा परिस्थितीमुळे आपल्या गॅसची सबसिडी आपल्या अकाउंटमध्ये वेळच्या वेळी जमा होते की नाही. हे जाणून घेणे महत्वाचे आहे. यासाठी एक सोपा मार्ग आहे. … Read more