भाजपाचे शंखनाद आंदोलन : कराडला मारूती बुवा मठाच्या बाहेर मंदिरे खुली करण्यासाठी टाळमृदगांचा गजर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यभरातील सर्व मंदीरे खुली करण्यासाठी येथील शहर भाजतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले. येथील शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली येथील विठ्ठल मंदीरात शंखनाद आंदोलन झाले. यावेळी टाळमृदंगाचा गजर करत आंदोलनकर्त्यांनी येथील मारूती बुवा मठाच्या बाहेर आंदोलन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, श्री पेंढारकर, सुदर्शन पाटस्कर, उमेश शिंदे, रूपेश मुळे, प्रमोद शिंदे, … Read more

डॉ. भारत पाटणकर यांच्या पत्नी अन् जागतिक स्तराच्या समाजशास्त्रज्ञ डॉ.गेल आँम्व्हेट यांचे निधन

सातारा : समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट gail omvdet यांचे वृद्धापकाळाने आज कासेगाव येथे निधन झाले. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार हाेणार आहेत. डाॅ. गेल या कष्टकरी जनतेसाठी अखेर पर्यंत कार्यरत राहिले. पती डाॅ. भारत पाटणकर bharat patankar यांच्या प्रत्येक चळवळीत त्यांचे याेगदान राहिले आहे. डॉ. गेल ऑम्व्हेट यांचा जन्म अमेरिकेत येथे झाला. त्या साधारणतः ५० वर्षांपूर्वी भारतात … Read more

नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन श्रीनिवास पाटील थेट दिल्लीला; नितिन गडकरींची तातडीने भेट घेऊन केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील नुकसानग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा करुन थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. आज पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात रस्ते व पूलांचे नुकसान झाले आहे. हे सर्व प्रत्यक्ष दौरा करुन पाहिल्यानंतर पाटील यांनी थेट … Read more

बिबट्याचे पिल्लू विकणे आहे : पठ्ठ्यानं फेसबुकवर टाकली जाहिरात अन पुढे झालं असं काही…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बिबट्याचे पिल्लू विकणे आहे, अशी फेसबुकवर जाहिरात करणाऱ्या एकाला वनविभागाने अटक केली आहे. शुक्रवारी दि.23 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून कराडच्या वनविभागाने कराड तालुक्यातील वसंतगड येथील ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या असे अटक केलेल्याचे नांव आहे. वनविभागाने दिलेली माहिती अशी, ऋषीकेश इंगळे उर्फ लाल्या (मूळ रा.म्हसवड सध्या रा. वसंतगड ता.कराड) … Read more

कराडजवळ NH- 4 महामार्गावर साचले पावसाचे पाणी; वाहतूक सुरु

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या चार दिवसापासून सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे पुणे- बेंगलोर महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी आलेले आहे. कराड शहराजवळील कोल्हापूर नाका येथील सागर हॉटेल समोरील NH-4 मार्गावरती एक ते दीड फूट पाणी साचले आहे. मात्र या ठिकाणी वाहनचालकांना कोणतीही सूचना मिळत नसल्याने वाहने अंधारात पाण्यात बिनधास्तपणे … Read more

सातारा : पाटण तालुक्यात भूस्खलन झाल्याची घटना; अख्खं गाव खचल्याची माहिती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी नावाच्या गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले असल्याची माहिती तहसिलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे. पाटण शहरापासून 15 … Read more

सर्वांनी ईद घरीच साजरी करावी : प्रांताधिकारी उत्तम दिघे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने बकरी ईदच्या अनुषंगाने आज शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ईदच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने महत्पूर्ण माहिती देत आवाहनही करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी सर्व बांधवांनी ईद घरोघरी साजरी करावी, असे आवाहन केले. कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीस … Read more

राष्ट्रपिता बापूजींचा चष्मा गायब ? कराड शहर पोलिस ठाण्यात कारवाईसाठी अर्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या कोल्हापूर नाका येथे असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चष्मा गायब झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ गोंधळ करणाऱ्या एकाला कराड शहर पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. मात्र चष्माच्या शोध घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व दक्ष कराड ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात कारवाईसाठी … Read more

वीकेंड लाँकडाऊनमध्येही कराडला दुकाने सुरू; 13 दुकानांवर कारवाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड नगरपालिका आरोग्य विभाग व शहर पोलीसांच्यावतीने आज सलग दुसऱ्या दिवशी रविवारी कराड शहरात विविध ठिकाणी सूरू असणाऱ्या दुकानांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. विकेंड लाॅकडाऊन असतानाही काल व आज काही दुकाने सुरू होती. या पार्श्वभूमीवर कालपासून पालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. सुमारे 13 दुकानांवर कारवाई केल्यानंतर … Read more

वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच – बंडातात्या कराडकर

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी पायी वारीला विरोध करून पोलिसांनी वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांना कराड तालुक्यातील करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रात स्थानबद्ध केले आहे. दरम्यान बंडातात्या कराडकर यांची श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोमवारी भेट घेतली. यावेळी कराडकर म्हणाले कि, “हिंदूत्वावर काम करणारे भिडे गुरूजीही आज … Read more