हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा एकदा ED ची धाड

hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी आज ईडीने पुन्हा एकदा धाड टाकली. आज सकाळी सात वाजता ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी पोचलेत. विशेष म्हणजे गेल्या २ महिन्यात ईडीची ही तिसरी कारवाई आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ … Read more

संजय राऊतांना वादग्रस्त विधान भोवणार? भाजप-शिंदे गटाच्या आमदारांनी सभागृहात केली ‘ही’ मागणी

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांच्यासमोर सत्ताधाऱ्यांनीच आक्रमक पावित्रा घेतला. खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आहा विधिमंडळाच्या सभागृहात उमटले आहेत. मुद्दा उचलून धरत थेट हक्कभंग आणण्याची मागणी सत्ताधारी गटाच्या आमदारांनी केल्यानंतर राज्य सरकारकडून याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राऊतांना वादग्रस्त विधान भोवणार असल्याचे … Read more

संजय राऊतांचं विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले की…

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसरा दिवशी विरोधक राज्यातील शेती, महागाईच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असताना आज ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. … Read more

हसन मुश्रीफ यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल : किरीट सोमय्याचे ट्विट

mushriff somaiyya

कोल्हापूर |  महाराष्ट्रचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ ईडीच्या छाप्यानंतर आता कोल्हापूर साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. यामध्ये 40 कोटीची फसवणूक (कलम- 420) केल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील व्यापारी विवेक कुलकर्णी यांनी हसन मुश्रीफ विरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल … Read more

संभाजीराजेंचं मिशन 2024 ठरलं ! ‘स्वराज्य’मध्ये केली शिलेदारांची नियुक्ती

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. शिवनेरीवर मात्र माजी खासदार संभाजी छत्रपतींनी आक्रमक पावित्रा घेत थेट मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर उभे राहत त्यांना आव्हान दिले. त्याच्या आक्रमक पावित्र्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले असून आज त्यांनी त्यांच्या मिशन 2024 ची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन … Read more

अमूलनंतर आता गोकुळचे दूध महागले; प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ

gokul milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सर्वसामान्य नागरिकांच्याखिशाला आणखी बसणार आहे. त्यांना दुधासाठी जास्त खर्च करावा लागणार आहे. कारण अमूल कंपनीने दूधदरवाढ केल्यानंतर आता गोकुळनेही आपल्या दुधात 3 रुपयांनी वाढ केली आहे. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता म्हैशीचे दूध प्रतिलिटर 72 रुपयांवर झाले आहे. महागाईमुळे … Read more

पाटण तालुक्यातील 11 शेळ्या कोल्हापूरात सापडल्या : साडे एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त

Patan Crime

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील दिवशी खुर्द गावचे हद्दीत तावळदारे नावचे शिवारातून पाणी आणण्यास  सांगून इनोव्हा गाडीतून 11 शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. या शेळ्यासह चारचाकी गाडी असा पाटण पोलिसांनी 21 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पाटण तालुक्यातून चोरलेल्या शेळ्या व दोन आरोपींना कोल्हापूर जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती अशी, … Read more

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागाला विजेतेपद

basketball tournament

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके क्रीडाप्रेमी, खेळाडूंचे, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाने अजिंक्यपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मुंबई संघावर तीन गुणांनी मात केली. तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात पुणे विभागाने प्रथम क्रमांक पटकावत. पुणे संघाने कोल्हापूर संघावर 13 गुणांनी हरविले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र … Read more

बापाच्या डोक्यावरचं हमालीच ओझं पोरीनं उतरवलं; MPSC परीक्षेत रेश्माचे घवघवीत यश

kolhapur reshma rhatol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला बाप हमालीचे काम करत असल्याने त्याच्या डोक्यावरचं ओझं आपण उतरवायचंच अशी मनाशी मुलीनं जिद्द केली. आणि रात्रंदिवस अभ्यास करत MPSC परीक्षा देत राज्यात पहिला क्रमांक मिळवत यश मिळवलं. हि यशोगाथा आहे कोल्हापूरच्या हमालाच्या लेकीची. रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ या तरुणीनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क … Read more

सी- व्होटरच्या सर्वेवर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले की, बहुमताचा आकडा….

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok sabha Election 2024) राज्यात भाजप आणि शिंदे गटाला अवघ्या 14 जागा जिंकता येतील आणि महाविकास आघाडीला तब्बल 34 जागांवर यश मिळेल असे अशी माहिती सी व्होटर आणि इंडिया टुडे च्या सर्वेक्षणात समोर आली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) याना विचारलं असता हा सर्वे … Read more