कंटेनर- कारच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा तर एकाच कुटुंबातील 4 जण ठार

accident

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात अपघाताच्या घटना वाढतच आहेत. अशातच आज उस्मानाबाद येथून लातूरकडे निघालेल्या लातुरातील पाडे कुटुंबावर काळाने घात घाला घातला असून, समोरुन येणाऱ्या कंटेनरवर कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघात चार जण जागीच ठार झाले. हा अपघात उस्मानाबाद-धुळे महामार्गापासून जवळच असलेल्या भडाचीवाडीजवळ आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. हिरकणाबाई मुरलीधर पाडे (वय 70), … Read more

महिलेचा 12 वर्षांनी लहान तरुणावर जडला जीव; यानंतर या महिलेने उचलले ‘हे’ पाऊल

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यामधील निलंगा तालुक्यातील शिवणी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. या आरोपी महिलेने आपला 21 वर्षीय प्रियकर आणि गावातील अन्य एक जणाच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली. आरोपींनी मृत तरुणाला दारू पाजून त्याची गळा आवळून हत्या केली. या घटनेची … Read more

मराठवाडा गारठला ! काही जिल्ह्यांचा पारा 10 अंशांवर

औरंगाबाद – मराठवाड्यात मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसभर आता थंडी जाणवत असल्यामुळे बालके व नागरिक दिवसाही उद्धार कपडे घालून घराबाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी परभणीत सर्वात कमी 10.6 सेल्सिअस तापमान असल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात करण्यात आली, तर लातूर जिल्ह्यातील … Read more

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून महिलेने नवीन प्रियकराच्या साथीने जुन्या प्रियकराचा काढला काटा

love affair

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये लातूरच्या चाकूर परिसरात एका 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने घाव घातले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या प्रकरणाचा छडा लावला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या दोन … Read more

सावधान ! मराठवाड्यात ओमिक्रोनचा शिरकाव, ‘या’ जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण

औरंगाबाद – ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस आपले हातपाय पसरताना दिसतो आहे. देशात शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रात ओमिक्रॉन आपले हातपाय पसरत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर यानंतर आता लातूरमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला आहे. लातूर जिल्ह्यात 51 नागरिक परदेशातून आले होते. राज्य शासनाने जाहीर केलेल्या अति जोखमीच्या देशातून चार नागरिक आलेले आहेत. तर उर्वरित … Read more

एसटीच्या टपावर चढून वाहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

st

लातूर – महामंडळाचे राज्यशासनाने विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मागील 40 दिवसांपासून एसटी कामगार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, रविवारी लातूर जिल्ह्यातील औसा आगारातील एका वाहकाने एसटीच्या टपावर चढून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि उपस्थित आंदोलन कामगारांनी वेळेस मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद … Read more

मराठवाड्यात तीन दिवस पावसाची शक्यता 

Heavy Rain

औरंगाबाद – मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार आज, उद्या आणि गुरुवारी या तीन दिवसात मराठवाडा विभागातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये आज मराठवाडा विभागातील औरंगाबाद, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात … Read more

मराठवाड्यातील 23 नगरपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजले 

औरंगाबाद – राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी काल राज्यातील 105 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. यात मराठवाड्यातील 23 नगर पंचायतींचा समावेश आहे. या नगरपंचायतीने साठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार असून संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवणार या उमेदवारांना नामनिर्देशन … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेना; मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अजूनही सुरूच आहे. सरकार सोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र होत आहे. बुधवारपर्यंत मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. तर 42 कोटींच्या वर महसूल बुडाला असल्याची माहिती … Read more

खळबळजनक ! माजी नगराध्यक्षांचा आत्मदहनाचा प्रयत्न

latur

लातूर – अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शासनाने तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील चाकूरचे माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी शुक्रवारी दुपारी येथील जुन्या बसस्थानकासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more