बारामती येथे रविवारी ऐतिहासिक कार्यक्रमात उलगडणार सगर राजपूत समाजाची यशोगाथा

यशोगाधा

पुणे : येत्या रविवारी बारामती येथे क्षत्रिय सगर राजपूत सगर मराठा संघटनेच्यावतीने ‘क्षत्रिय सगर सुर्यवंशी यशोगाथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात येथील प्रसिद्ध लोककलाकार मंगलभाई राठोड आणि त्यांचे सहकलाकार संगीतमय कार्यक्रमातून सगर राजपूत समाजाचा महाराष्ट्रातील इतिहास मांडणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संघटनेच्यावतीने नागरिकांना कार्यक्रमाला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘क्षत्रिय … Read more

चिंताजनक! Omicron नंतर आढळून आला Corona चा सर्वात धोकादायक प्रकार; तज्ञांकडून धोक्याचा इशारा

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना महामारीच्या सावटातून जग आता कुठे स्थिर होत असताना आणखीन एक धोक्याची बातमी इंडोनेशियामधून समोर आली आहे. सध्या कोरोना विषाणू जरी आटोक्यात आला असला तरी देखील इतर विषाणूंचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच इंडोनेशियामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. या बातमीनंतर संपूर्ण जगाच्या चिंतेत आणखीन वाढ … Read more

रेल्वे विभागात नोकरीची संधी; 100 हुन अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज

Indian Railway Recruitment 2023

Railway Recruitment 2023 । रेल्वे विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल इंडीया टेक्निकल एंड इकोनॉमिक सर्व्हीस राईट्सने (RITES) विविध पदांसाठीच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना येत्या 7 ऑगस्टच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत पदासाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवार rites.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच इतर माहिती जाणून … Read more

धक्कादायक! Iphone घेण्यासाठी 8 महिन्यांच्या बाळाला विकले; जन्मदातेच निघाले वैरी

IPHONE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयफोन खरेदी करण्याची इच्छा सर्वांचीच असते. मात्र आयफोनची इच्छा आपल्या बाळालाही विकायला भाग पाडू शकते हे पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या नुकत्याच एका घटनेने दाखवून दिले आहे. याठिकाणी आयफोन खरेदी करण्यासाठी नराधम मातापित्याने आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला विकून टाकले आहे. दुसऱ्या मुलाला देखील विकण्याचा प्रयत्न करत असताना हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. … Read more

बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या महिलांकडून मणिपूर घटनेचा तीव्र निषेध; म्हणाल्या, आम्ही त्यांच्या भावना समजू शकतो

budhwar peth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ४ मे रोजी मणिपूर येथे महिलांची नग्न दिंड काढण्यात आल्याची लज्जास्पद आणि चीड आणणारी घटना घडली. २ महिन्यांनी याबाबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे अमानुष कृत्य देशासमोर आलं. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटलेले दिसत आहेत. राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य नागरिक या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत. आता यामध्ये पुण्यातील बुधवार … Read more

उद्योगपती रतन टाटा यांना पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ जाहीर; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

ratan tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली आहे. महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर या वर्षापासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे या पुरस्काराचे पहिले मानकरी रतन टाटा ठरले आहेत. या पुरस्काराने … Read more

संभाजी भिडेंना अटक करा; सभागृहात पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

pruthiviraj chavan , bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना, महात्मा गांधी यांचे खरे वडील एक मुस्लीम जमीनदार असल्याचे भिडे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून याचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले आहेत. काँग्रेस नेते … Read more

“महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लिम जमीनदार..” संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली

mahatma gandhi, sambhaji bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक संभाजी भिडेंची (Sambhaji Bhide) जीभ पुन्हा घसरली आहे. अमरावतीच्या एका कार्यक्रमात भिडे यांनी थेट महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे खरे वडील मुस्लिम जमीनदार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संभाजी भिडे आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्याविरोधात राज्यांतील काही … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | सराफ बाजारात आज सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. एक आठवड्यानंतर शुक्रवारी सोने-चांदीचे भाव कमी झाले आहेत. MCX नुसार, आज बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांवर व्यवहार करत होता तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 61,090 रुपये व्यवहार करत होता. यातूनच सोन्याचा भाव (Gold Price Today) … Read more

पुणे दहशतवाद्यांचं केंद्र बनतंय की काय? ISIS मध्ये तरुणांना भरती करणाऱ्या डॉक्टरास NIA कडून अटक

NIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे शहरातील कोंढवा परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वीच दोन दहशतवादी सापडल्यामुळे  खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा पुण्यातच इसिससाठी तरुणांची भरती करत असणाऱ्या एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने याबाबतच्या कारवाईची माहिती दिली आहे. परंतु या सर्व प्रकरणानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे आता दहशतवाद्यांचे केंद्र बनत … Read more