Chatgpt ने निवडली शतकातील सर्वोत्कृष्ट Test XI; ‘या’ दिग्गजांचा समावेश

Chatgpt All Time Test XI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणारे ओपनएआयचे चॅटजीपीटी आता अँड्रॉइड फोनमध्ये ॲपच्याद्वारे वापरता येणार आहे. कारण की, नुकतेच भारतात चॅटजीपीटीच्या ॲपचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या चॅटजीपीटीकडून क्रिकेट क्षेत्रात नाव जमवलेल्या आणि आपल्या कामगिरीतून सर्वांना चक्कीत केलेल्या 21 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट 11 क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक … Read more

किरीट सोमय्यांचा ‘तो’ आक्षेपार्ह व्हिडिओ खरा? अडचणीत वाढ होण्याची शक्यता

kirith somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आक्षेपार्ह व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. याप्रकरणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. आता व्हिडिओ प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेला आक्षेपार्ह व्हिडिओ खरा … Read more

“तीच ‘रडगाणी’ तेच तराणे.. ‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे…”; केशव उपाध्येंचा उध्दव ठाकरेंवर पलटवार

shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनातील मुलाखत आज प्रसारित करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीच घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी करत भाजपवर आणि शिंदे गटावर निशाणा साधला. महाराष्ट्र भाजपपासून ते केंद्रीय नेतृत्वावर ठाकरेंनी तोफ डागली. ठाकरेंनी केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून भाजप नेत्यांकडून आता त्यावर … Read more

मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत; बावनकुळेंचा उध्दव ठाकरेंना टोला

chandrashekhar bavankule and uddhav thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. नुकतीच खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, ‘या देशात आता ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे. एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत’ असे … Read more

Gold Price Today: बाजारात सोने-चांदीचे भाव पुन्हा लखलखले; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today : सध्या अधिक मास महिना सुरू असल्यामुळे सोने चांदीच्या भावामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. परंतु काल या सोने-चांदीच्या भावात किंचित घसरण पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. गुडरिटर्ननुसार, बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 55,150 रुपये असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति … Read more

2023 मध्ये सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला जाणार हे मोदींनी 2018 मध्येच सांगितलं होतं; Video व्हायरल

Narendra Modi In Sansad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्राचे पावसाळी अधिवेशन सुरु असून काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीने मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे, जर लोकसभा सभापतींनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले तर मोदी सरकारला लोकसभेत बहुमत सिद्ध करावं लागू शकते. त्याच दरम्यान आता मोदींचा २०१८ मधील एक व्हिडिओ व्हायरल होत … Read more

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवणात सापडलं झुरळ!! फोटो शेअर करत प्रवाशाचा संताप

Vande Bharat Express Cockroach

Vande Bharat Express । गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या भागात वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. परंतु वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास करत असताना जेवणात झुरळ आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रवाशाने झुरळ असलेल्या चपातीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रेल्वेने … Read more

सध्याच्या भोंदूगिरीत या माणसाकडून… ; उद्धव ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलले?

Uddhav Thackeray Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सामनातील मुलाखत आज प्रसारित करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हि मुलाखत घेतली असून यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणावर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. मात्र आजच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं … Read more

शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या, महिलेच्या मागणीची गावभर चर्चा; पण नेमकं कारण काय?

helicopter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी राजा संपूर्ण जगाचा पोशिंदा असल्यामुळे त्याच्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे काम प्रशासनाचे असते. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कित्येक शासकीय योजना राबविल्या जातात. मात्र सरकार  शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे एका शेतकरी महिलेने सरकारकडे लक्षवेधी मागणी केली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे आम्हाला एक हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्या अशी … Read more

मोदींकडून विरोधकांच्या INDIA ची तुलना इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडिया कंपनीशी

Narendra modi on opposition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपविरोधातील देशभरातील विरोधकांच्या INDIA ची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे. “नावात भारत किंवा भारतीय जोडून कोणीही भारतीय होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही ‘INDIA’ नाव लावलं होतं. इंडियन मुजाहिदीनच्या नावातही ‘INDIA’ आहे” असं म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. आज पार पडलेल्या भाजपच्या … Read more