शिंदे-फडणवीस अन् ठाकरे येणार पुन्हा एकत्र; नेमकं कारण काय?

Eknath Shinde Raj Thackeray Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. भाजप व शिंदे गटातील काही नेते महाविकास आघाडीतील नेते संपर्कात असल्याचे सांगत आहेत. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणार असल्याने चर्चाना उधाण आले आहे. त्यांच्या होणाऱ्या भेटीमागचे नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. गेल्या … Read more

मनसेच्या उपशहर अध्यक्षावर कार्यकर्त्याकडूनच जीवघेणा हल्ला, पनवेलमधील घटना

brutal attack

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पनवेल येथे मनसे उपशहर अध्यक्षावर जीवघेणा हल्ला (brutal attack) करण्यात आला आहे. मनोज कोठारी असे त्या जखमी उपशहर अध्यक्षाचे नाव आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बी.के. ढाबा येथे 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजता हा हल्ला (brutal attack) करण्यात आला आहे. … Read more

मनसेचा मेगा प्लॅन!! पुण्यात 3500 राजदूत नेमणार

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. पुण्यात मनसे कडून 3500 राजदूत नेमण्यात येणार आहेत. दर एक हजार मतदारामागे एक राजदूत अशी नेमणूक करण्यात येणार आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा … Read more

राज ठाकरेंची मोदींवर टीका; म्हणाले, प्रत्येक प्रकल्प….

raj thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आधी वेदांता फॉक्सकॉन आणि आता नागपूर येथे होणारा टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशातील सर्व राज्ये मोठी झाली पाहिजेत. … Read more

राज्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?? 3 Vs 3 मुकाबला होण्याची शक्यता

maharashtra politics (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदे – फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक पाहता आगामी काळात महाविकास आघाडीला शह देण्यासाठी या तिन्ही नेत्यांची महायुती अस्तित्वात येते का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही भाजपशी युती करायला काहीही हरकत नाही असं म्हणल्यानांतर या चर्चाना … Read more

शिंदे-फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही! आमदार राजू पाटलांचं मोठं वक्तव्य

Raju Patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जवळीकता वाढली आहे. यावरुन मनसे-भाजप-शिंदे गटाच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मात्र स्पष्टपणे ही युती होण्यासंदर्भात समर्थन करताना … Read more

भाजप- मनसेचं नातं लिव-इन रिलेशनशिप मधे राहणाऱ्या जोडप्यासारखं

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि मनसेमध्ये जवळीक झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच काल मनसेच्या दिपोस्तव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यांनतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी भाजप आणि मनसे वर निशाणा साधला आहे. भाजप- मनसेचं नातं लिव-इन रिलेशनशिप मधे राहणाऱ्या जोडप्यासारखं आहे … Read more

मनसेच्या दीपोत्सवाला शिंदे- फडणवीसांची हजेरी?? राज ठाकरेंचं मुंबईकरांना पत्र

raj thackeray shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेच्या वतीनं दरवर्षी आयोजित करणाऱ्यात येणाऱ्या शिवाजी पार्क दीपोत्सवाचा प्रारंभ आजपासून होतोय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या दीपोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी मुंबईकरांना पत्र लिहिले आहे. आणि मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. काय आहे राज ठाकरेंच्या पत्रात … Read more

शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

raj thackeray letter cm shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात धुव्वाधार पाऊस सुरु असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि … Read more

भाजपने अर्ज मागे घेताच राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचे पत्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना लिहिले होते. त्यांनतर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतल्यांनंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता … Read more