Mumbai Local Train : आता रुळावरून जाणाऱ्या लोकांना बसणार लगाम; मुंबई लोकलने घेतला मोठा निर्णय

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल (Mumbai Local Train) नेहमी प्रवाश्यांसाठी काही ना काही हिताचे निर्णय घेत असते. त्यामुळे त्याचा नगरिकांना चांगलाच फायदा होतो. यातच रेल्वेने आता पट्री ओलांडून जाणाऱ्या लोकांना लगाम घालण्यासाठी ‘शून्य मृत्यू’ या मोहिमेअंतर्गत एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे पट्री ओलांडून जाणार्यांना आळा बसेल. प्रत्येकाला कामाला … Read more

Jio World Plaza: येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार देशातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल

Jio Mall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 1 नोव्हेंबरपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचा देशातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल सुरू होणार आहे. ‘Jio World Plaza’ नावाचा कंपनीचा हा मॉल मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 7,50,000 स्क्वेअर फूटमधल्या परिसरात उभारण्यात आला आहे. या मॉलमध्ये बुल्गारी, कात्याय, लुई व्हिटॉन, व्हर्साचे, व्हॅलेंटिनो, मनीष मल्होत्रा, अबू जानी, संदीप खोसला, पॉटरी बार्न अशा सर्व ब्रँड्सच्या महागड्या … Read more

Sahyadri Express : सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरु; पश्चिम महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी

Sahyadri Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूरवरून राज्याच्या राजधानी मुंबईला जाण्यासाठी कोरोना महामारीच्या आधी सह्याद्री एक्सप्रेस (Sahyadri Express) चालवली जात होती. कोल्हापूरकरांना या एक्सप्रेसचा मुंबईशी जोडण्यासाठी मोठा फायदा होत होता , तसेच फक्त कोल्हापूरचं नव्हे तर सांगली सातारा, कराड येथील प्रवाशांसाठी सुद्धा ही ट्रेन महत्त्वाची होती. पण कोरोना महामारीत सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा … Read more

Best कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट बातमी! 725 कंत्राटी कामगारांना सेवेत करण्यात येणार कायमस्वरूपी रूजू

Best Workers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बेस्ट उपक्रम सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता बेस्टमधील 725 पैकी 123 कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी समाविष्ठ करून घेण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत 123 कामगारांना सेवेत समाविष्ठ करून घेण्याबाबत ऑर्डर काढण्यात येतील, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील इतर ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात येईल, असे आश्वासन … Read more

Mumbai Goa Vande Bharat : आठवड्यातून 6 दिवस धावणार मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस; पहा नवं वेळापत्रक

Mumbai Goa Vande Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वंदे भारत ही प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे. आणि त्यात सणासुदीचे दिवस सूरु असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास वापर करणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड वाढत आहे. सध्या सणाच्या निमित्त अनेक चाकरमानी आणि कर्मचारी वर्ग गावाला जाण्यासाठी आतुरला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई ते गोवा वंदे … Read more

दसरा मेळाव्यातून परतताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा मुंबईत पार पडला. परंतु या दसरा मेळाव्यातून घरी परतताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात रात्री अडीज दोन वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूर जवळ घडला. या भीषण अपघातात काही कार्यकर्ते जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. एकाचा मृत्यू काल रात्री … Read more

Mumbai To Dubai Train : मुंबई ते दुबई 2 तासांत गाठणार; समुद्राखालून जाणार ट्रेन

Mumbai To Dubai Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत आणि युनाइटेड अरब अमिराती ( UAE ) यांचे परस्पर संबंध खूप मजबूत आहेत. भारतातील अनेक लोक युनाइटेड अरब अमिराती (UAE ) मध्ये व्यवसाय, नोकरी व पर्यटनासाठी  जातात. भविष्यात भारत आणि युनाइटेड अरब अमिराती (UAE) चा व्यापार देखील अजून मोठ्या प्रमाणात वाढणार  आहे. याचाच विचार करून भारत आणि युनाइटेड अरब अमिराती … Read more

सणासुदीच्या काळात रेल्वेचा मोठा निर्णय!! मुंबई- पुण्याहून सोडणार स्पेशल ट्रेन

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या दसरा, दिवाळी आणि छट पूजा ह्या विशेष सणाची तयारी ही जोरदार सुरु झाली आहे. सणासुदीचा काळ असल्याने अनेकांना या दिवसात सुट्टी असते आणि प्रत्येकाला गावाला जाण्याची ओढ लागलेली आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास प्रवाशांना सहन करायला लागू नये, तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी … Read more

World Cup 2023 : भारत- पाक सामन्यासाठी मुंबईवरून स्पेशल ट्रेन; पहा काय आहे वेळ?

World Cup 2023 IND Vs PAK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात विश्वचषक स्पर्धेची (World Cup 2023) धामधूम सुरु असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. भारतात क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्मासारखा आहे. त्यातच येत्या शनिवारी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना कट्टर विरोधक पाकिस्तान (IND Vs PAK) सोबत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील (World Cup 2023)  हा सर्वात मोठा हाय … Read more

टेनिस प्रशिक्षकाकडूनच 14 वर्षीय मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस…

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच नव्हे तर आता महाराष्ट्रात देखील महिला अत्याचारांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कारण की, नुकतीच ठाण्यातून एका 14 वर्षीय मुलीवर टेनिस प्रशिक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे. यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकाला अटक केली आहे. … Read more