लग्नाला नकार दिला म्हणून दिग्दर्शकाची हत्या

Director babak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक बबाक खोराम्मदीन यांची लग्न करायला नकार दिला म्हणून हत्या करण्यात आली आहे. हि हत्या त्यांच्या आईवडिलानीच केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बबाक खोराम्मदीन हे गेली अनेक वर्षे इंग्लंड येथे राहत आहे. लहान मुलांवरील एका फिल्मकरिता प्रशिक्षण देण्यासाठी ते इराणला त्यांच्या आईवडिलांकडे आले होते.त्यावेळी त्यांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे … Read more

धक्कादायक ! उशीने तोंड दाबून पत्नीची केली हत्या; आरोपी पतीला अटक

Husband wife

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आरोग्य कॉलनीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने उशीने तोंड दाबून आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन … Read more

कोरोनाबाधित आईवर रुग्णालयात बलात्काराचा प्रयत्न’, आईच्या मृत्यूनंतर मुलीने केला हत्येचा आरोप

Death

पटना : वृत्तसंस्था – कोरोनाच्या काळात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काही ठिकाणी अनेक विचित्र आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका रुग्णालयातील स्टाफवर कोरोनाबाधित महिलेवर बलात्कारचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील कोरोनाबाधित महिलेचा आता मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. आपल्या … Read more

मी दारु पित असताना तू टेरेसवर का आला म्हणत तरुणाचा शेजार्‍यावर जीवघेणा चाकू हल्ला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकाने दारूच्या नशेत एकाच्या पोटावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी रात्री १०:३०च्या सुमारास कराड शहरातील मंगळवार पेठेत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राजाराम पाटील (रा.मंगळवार पेठ कराड) असे गुन्हा दाखल करण्यात … Read more

आईला मारहाण करणाऱ्या युवकाचा खून : चिडलेल्या तरुणाचे कृत्य

फलटण : आपल्याला लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम आई करत असते. ती आपले सर्वकाही लाड पुरवते. आपण आजारी पडलो तर ती दिवसरात्र आपली सेवा करते. मग आपल्या आईला जर कोणी काही म्हंटल किंवा मारहाण केली तर मग आपला राग अनावर होतो. आणि त्या रागाच्या भरात मग मुलगा खून करण्यापर्यंत निर्णय घेतो. अशीच घटना फलटण तालुक्यातील … Read more

पत्नीसोबत मित्राचे अनैतिक संबंध असल्याने पतीने गोळी झाडून केली हत्या

Firing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आपल्या बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका नराधमाने आपल्या मित्राची गोळी झाडून हत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खून केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत. काय आहे प्रकरण हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील जिलानी कॉलनीमध्ये घडली आहे. दोन वर्षांपूर्वी सरफराज आणि … Read more

तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत; मृत्यूचे गूढ कायम

murder

औरंगाबाद | खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी परिसरातील येसगाव शिवारातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, तरुणाने विहीरीत उडी मारुन आत्महत्या का केली, का हा घातपाताचा प्रकार आहे. याबाबत अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाही. विजय भीमराव खरात वय (29) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी येसगाव … Read more

वडिलांना सांभाळण्यावरून झाला वाद यानंतर मुलांनी केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

crime

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये होणार वाद हि गोष्ट काही नवीन नाही आहे. या वादातून मुले आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात तर काही आई-वडील वैतागून घर सोडून जातात. संगमनेर तालुक्यातील चिखली या ठिकाणी अशी एक घटना घडली आहे ज्यामध्ये मुलांनी माणुसकीला काळिमा फासला आहे. वडिलांचा सांभाळ कोणी करायचा, यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला … Read more

30 रुपये मागितल्याचा राग मनात धरून मित्रानेच केला मित्राचा खून

Arun

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील मुचंडी या भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात ३० रुपये मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीचा त्याच्याच मित्राने गळा दाबून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याची हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव अरुण शामू मलमे आहे. मृत अरुण याच्या वडिलांनी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. यावरून संशयीत … Read more

बळजबरी करण्याऱ्या बापाची मुलीनेच केली हत्या

murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सावळी बेबी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बळजबरी करणाऱ्या सावत्र वडिलांची मुलीने लाकडी दांड्याने वार करून हत्या केली आहे. सावत्र वडील सारखे तिच्यावर बळजबरी करत होते. यामुळे पीडित मुलीने या सर्व त्रासाला कंटाळून त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more