भाजप राज्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त होताना बघतेय; नाना पटोलेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात झालेल्या नुकसानीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला इशारा दिला आहे. “राज्यात सतत ओला दुष्काळ निर्माण होत आहे. राज्यात होणाऱ्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापनातील कायद्याप्रमाणे केंद्र सरकारने राज्यांना देणे लागते. मात्र, तसे होताना दिसत नाही. आहे. राज्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त होताना भाजप बघत आहे, अशी टीका करीत पटोलेंनी “अजून किती बलिदान यांना … Read more

मोदी सरकारने 130 कोटी जनतेला वाऱ्यावर सोडले; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारविरोधात आज शेतकऱयांनी भारत बंदची हाक देत आंदोलन केले. या आंदोलनास विविध पक्ष, संघटनांनी देखील पाठींबा दिला. यावेळी काँग्रेस पक्षानेहि या आंदोलनात सहभाग घेतला. अकोला येथील रॅलीदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, परंतु मोदी सरकार जनतेच्या हिताचे … Read more

काँग्रेस नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट; केली ‘ही’ विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस कडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे भाजप काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज … Read more

महिमानगड परिसरातील गावांचा उरमोडी सिंचन योजनेत समावेश करावा – दादासो काळे

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस माण तालुक्यातील उत्तर व पश्चिमेकडील गावांना वरदायिनी ठरणारी जिहे कटापूर सिंचन योजना प्रलंबित पडली असून ती मार्गी लावावी. तसेच महिमानगड परिसरातील सिंचन योजनेपासून वंचित असलेल्या गावांचा उरमोडी सिंचन योजनेत समावेश करावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिल्याची माहिती राष्ट्रीय कॉग्रेस युवकचे राज्य चिटणीस दादासाहेब काळे यांनी … Read more

ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका मारला; नाना पटोलेचं पवारांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील जमीनदारांसारखी झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने ज्यांना ‘पॉवर’ दिली त्यांनीच घात केला असे नाना पटोले यांनी म्हंटल. काँग्रेसने कधीही जमीनदारी केलेली नाही. काँग्रेस हा काही जमीनदाराचा पक्ष नाही. काँग्रेसनं … Read more

आता अधिवेशनात माण- खटावचा प्रश्न नसतो; नाना पटोलेंचा जयकुमार गोरेंना टोला

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आता अधिवेशनात माण- खटावचा प्रश्न नसतो असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरें याना टोला लगावला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल … Read more

बैठकीत मुजरा अन् मीडियात गोंधळ अशी नाना पटोलेंची अवस्था; दरेकरांची सडकून टीका

Darekar Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशा प्रकारे नाना पटोले यांचा बैठकीत मुजरा आणि मीडियात गोंधळ चालला आहे. एक गोंधळी नाना म्हणून नवं कॅरेक्टर या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळालं अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोलेंवर हल्लाबोल केला आहे. सर्व पक्षीय ओबीसी बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ … Read more

पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था ; नाना पटोलेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपने ठिकठिकाणी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झाली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. सत्तेच्या बाहेर गेल्याने भाजप कासावीस झाली आहे. पाण्यातला मासा बाहेर निघतो आणि तडफडतो … Read more

…तर काँग्रेसचा शहराच्या नामकरणाला विरोध नाही – नाना पटोले

औरंगाबाद – शेतकऱ्यांचे प्रश्‍न, बेरोजगारी, वाढती महागाई अशा प्रश्‍नांनी जनता त्रस्त आहे. काँग्रेससाठी जनतेचे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. पण, या प्रश्‍नांना बगल देण्यासाठी भावनिक विषय पुढे आणले जातात. औरंगाबादचे नामकरण करून जनतेचे प्रश्‍न सुटणार असतील तर काँग्रेसचा कोणत्याही नावाला विरोध नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘व्यर्थ न हो बलीदान’ या … Read more

देशाची पुन्हा फाळणी करण्याचा प्रयत्न केल्यास… ;पटोलेंचा मोदींना इशारा

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. या दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला. “देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे त्याग, बलिदान व मोठ्या कष्टाने मिळालेले आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात भाजप 14 ऑगस्ट हा दिवस स्मृतीदिन म्हणून साजरा करत आहे. हे दुर्दैवी असून देशाची पुन्हा … Read more