पंतप्रधान मोदींच्या एका तिकीटावर बाकी नेत्यांचा फुकट मेट्रो प्रवास ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करत त्यांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन केले त्यानंतर मोदींनी त्याच्या मोबाईलवरून ऑनलाइनद्वारे तिकीट काढले आणि आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या राज्यपालांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन; तिकीट काढून प्रवासही केला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले असून मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपस्थित होते. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी … Read more

पंतप्रधान मोदींनी पुण्यात केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे मेट्रोचे उदघाटन केले जाणार आहे. त्यासाठी मोदी पुणे येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता पंतप्रधान पुणे येथे दाखल झाले. यावेळी त्याच्या हस्ते महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात … Read more

पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यात दाखल झाले आहेत. मोदींच्या हस्ते पुण्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले आहेत. आगामी पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी मोदींचा हा दौरा खूप महत्त्वपूर्ण मानला … Read more

“पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह”; फेट्यावरून काँग्रेस नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे मेट्रोचे उदघाटन केले जाणार आहे. त्यासाठी मोदी पुणे येथे येणार आहेत. भाजपने पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला असून या फेट्यावरून काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी टीका आक्षेप घेत टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. … Read more

पुण्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन; शरद पवारांनी दिली ही प्रतिक्रिया…

pawar modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे. अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनवरून विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज आहे असे शरद पवार यांनी म्हंटल. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, … Read more

“एक महिलेने पंतप्रधान असूनही महिलांचे दुःख दूर केले नाही पण ते मोदींनी पाचच वर्षात केले”; रावसाहेब दानवेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद येथे एका कार्यक्रमप्रसंगी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि पाचच वर्षात चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध करून दिला. मात्र, एक महिला 11 वर्षे देशात … Read more

6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात; ‘या’ प्रकल्पाचे करणार उद्घाटन

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात एकमेकांवर टीकास्र्त डागले जात आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार असून 6 मार्च रोजी त्यांच्या हस्ते पुणे येथे मेट्रोच्या प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या पुणे शहरातील गरवारे … Read more

रशियाविरोधात निषेध प्रस्तावावर भारताने मांडली ‘ही’ भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 2 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू असून हे युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियन सैन्याला माघारी बोलावण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मध्यरात्री मतदान पार पडलं. यावेळी भारताने रशियाला विरोध न करता पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतली आहे. भारताने मतदान केलं नसलं तरी हिंसेचा भारताने विरोध केला आहे. युक्रेनमधील परिस्थितीमुळे … Read more

पंतप्रधान मोदींनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना लावला फोन; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रध्यक्ष रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला आहे. रशियानं युद्ध थांबवावं आणि नाटोसोबत संवाद साधावा. नाटो आणि रशियानं चर्चेतून मार्ग काढावा, असं आवाहन मोदींनी केलं. PM Narendra Modi speaks to Russian President Vladimir Putin Pres Putin … Read more