भागवतांचे विचार दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना मान्य आहे का? शिवसेनेचा सवाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दल मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. “सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ एकच असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालकांनी पुढे असेही सांगितले की, भारतात मुस्लिम व्यक्ती राहू शकत नाही असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही यावरून शिवसेनेने केंद्र सरकारला लक्ष्य केले … Read more