नितेश राणेंचा फिल्मी राडा ; अधिकाऱ्याला घातली चिखलाने अंघोळ

कणकवली प्रतिनिधी | आज तळ कोकणातील कणकवली शहरात फिल्मी हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला आहे. आमदार नितेश राणे यांनी महामार्गाच्या रस्तांची झालेली दुरवस्था बघून येथील महामार्ग उपभियांता प्रकाश शेडकर यांना चिखलाने अंघोळ घालण्याचा प्रताप केला आहे. महामार्गाची झालीली दुरवस्थेला येथील अधिकारीच जबाबदार आहेत असे राणेंना वाटते म्हणून त्यांनी अशा प्रकारे अधिकाऱ्यांना समज देण्याचा प्रकार केला आहे. … Read more

टोल फ्लाझ्याची सफाई करण्याऱ्या कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले

सातारा प्रतिनिधी | सकलेनमुलाणी,  आनेवाडी टोल नाक्यावर टोल ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावरून मालट्रकची पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. हैबत दत्तोबा मोरे राहणार (मोरेवाडी) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे हैबत मोरे नाक्यावरील टोल ट्रॅकची सफाई … Read more

बस दरीत कोसळून ३३ यात्रेकरू ठार

जम्मू कश्मीर | बस दरीत कोसळून ३३ यात्रेकरू ठार झाल्याची घटना जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे घडली आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली आणि हा दुर्दैवी अपघात घडला आहे. बस चालकाला देखील या अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. या बसमध्ये ५५ यात्रेकरू होते. त्यामधील ३३ जण जागीच ठार झाले आहेत. अपघात एवढा भीषण … Read more

पुण्यात सिंहगड रोडला जॉगिंग ट्रॅक कोसळला ; २४ तासात दुसरी घटना

पुणे प्रतिनिधी | सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील फनटाईम सिनेमागृह जवळील कॅनॉल लगत असणारा जॉगिंग ट्रॅक कोसळल्याची घटना आज शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. मागील तीस तासापासून पुण्यात सतत पाऊससुरु असल्याने अशा घटना घडत आहेत. हा जॉगिंग ट्रॅक पुणे मनपाच्या वतीने उभारण्यात आला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. या अपघातात जीवित हाणी नसली तरी … Read more

Breking | पुण्यात भिंत कोसळून १६ ठार

पुणे प्रतिनिधी | दिवसभर पडलेल्या पावसाने पुण्यात कोंढवा परिसरात आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून १६ जण ठार झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. हि घटना बडा तलाव मस्जिद परिसरात घडली आहे. अग्निशामक दलाच्या वतीने आणि एनडीआरएफ (NDRF)च्या वतीने बचाव कार्य वेगात केले जात आहे. या ठिकाणी १८ जण राहत होते. त्या पैकी एक व्यक्ती … Read more

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांच्या आस्थापनेवर ५२७ जागा

पोटा पाण्याची गोष्ट|केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा तांत्रिक डेटा असोसिएट पदाच्या १० जागा, व्यावसायिक सल्लागार पदाच्या ८ जागा, लेखा अधिकारी पदाच्या ७ जागा, पशुवैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा, अभियंता पदाच्या २ जागा, ग्रंथपाल … Read more

‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी ; नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी वेळी विधान

नवी दिल्ली |सोमवार पासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे काम सध्या सुरु आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहेमान बर्क यांनी उर्दूतून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी दरम्यान मोठं मोठ्याने वंदे मातरमच्या घोषणा होऊ लागल्या त्यावर त्यांनी ‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी असल्याचा उच्चार केला. #WATCH: Slogans of Vande Mataram raised in … Read more

अर्थसंकल्प फुटला? मुख्यमंत्री म्हणतात…

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थ संकल्प मांडला आहे. चार महिन्यावर विधानसभेच्या निवडणूका आल्याने हा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. या अर्थ संकल्पात ग्रामीण महाराष्ट्राला झुकते माप देण्यात आले असून ग्रामीण भागात उद्योग उभारणी करण्यात या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान अर्थ संकल्प सादरी करणाआधीच फुटला असल्याचा आक्षेप … Read more

कधी येणार सेक्रेड गेम २ ?

मनोरंजन| बहुचर्चित व प्रतीक्षित सेक्रेड गेम वेब सिरीज होणार तर कधी रिलीज हा चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे. कमी कालावधी सगळ्यांना आवडलेली ह्या सिरीज चा दुसरा सीजन अजून प्रदर्शित होणार आहे, त्याआधी सिरीज ते पोस्टर आणि टीजर प्रकाशित करून अजून उत्सुकता वाढवली आहे.सुत्रांच्या माहितीनुसार सीरिजचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. पण ही बहुप्रतिक्षित वेबसीरिज कधी रिलीज होईल … Read more

टॉस जिंकून पाकिस्तान करणार प्रथम गोलंदाजी

मँचेस्टर | मागील काही दिवसापासून सुरु असणाऱ्या पाऊसाने काल विसावा घेतल्याने आज भारत पाकिस्तान सामना सुरु झाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पाकिस्तान सामन्याची मोठी उत्कटता आज क्रिकेट रसिकांना पाहण्यास मिळणार असून भारतात संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करण्याचं … Read more