पाकला युद्धबंदीचे उल्लंघन करणं पडलं महागात; भारतीय सैन्याकडून पाक सैन्याच्या चौक्या उध्वस्त, 3 ते 4 रेंजर्स ठार

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमेवरील गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराची पोस्ट नष्ट करण्याबरोबरच तीन ते चार पाकिस्तानी रेंजर्सना ठार केले आहे. नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचे उल्लंघन केल्याने पुन्हा एकदा पाकिस्तान लष्कराला नुकसान सोसावे लागले. प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराच्या पोस्ट उद्ध्वस्त केल्या आहेत. यासह भारतीय लष्करानेही 3-4- पाकिस्तानी रेंजर्स … Read more

इम्रान खान यांनी आधी आपला देश सांभाळावा; खान यांच्या प्रतिक्रियेनंतर चंदर यांनी फटकारले

भारताने या कायद्याची अंमलबजावणी सुरु केली तर दक्षिण आशियाई देशांतील शरणार्थ्यांसाठी मोठी अडचण निर्माण होणार असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं होतं.

परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा; 3 सदस्यीय खंडपीठाने सुनावली शिक्षा

परवेझ मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येसह देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथविणे, संविधान नष्ट करणे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना अटक करणे आदी आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीच्या मागे लागले पाकिस्तान, गुगलवर केले सर्वाधिक सर्च….

पाकिस्तान गुगल सर्च इंजिनच्या यादी मध्ये बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सारा अली खानचे नाव टॉप 10 मध्ये आहे. त्याशिवाय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि भारताचे नागरिकत्त्व स्वीकारलेले गायक अदनान सामी.

ISIS म्होरक्या बगदादी कुत्र्यासारखा ठार – डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य‍ांनी अमेरीकेच्या सैन्याने आयसीसचा म्होरक्या बगदादी याला ठार केल्याची घोषणा केली आहे. तो भेकड होता आणि आज तो कुत्र्यासारखा मारला गेला असं म्हणत ट्रम्प यांनी बगदादीच्या घात्म्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. कालच्या रात्री अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या एका मोठ्या कारवाईत आयसिसचा म्होरक्या अबु बक्र-अल बगदादी ठार झाला आहे. त्याच्यासोबत त्याची … Read more

दहशतवादाविरुद्ध भारत आता अधिक आक्रमक – एअर चीफ मार्शल भादुरीया; वायुसेना दिवसानिमित्त देशभर उत्साह

भारतीय वायुसेनेचे प्रमुख एयर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भादुरीया यांनीही वायसेनेला सदिच्छा देताना बालाकोट मधील कारवाई ही दोन देशातील राजकीय तणाव दूर करून दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं.

सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे विरुद्ध संबीत पात्रा जुगलबंदी रंगली

हाराष्ट्र ही शिवरायांची भूमी असून त्याकाळी शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला होता. देशाचे माजी गृहमंत्री मात्र पाकिस्तानातल्या शाहिस्तेखानाला मदत करत असून हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही असंही पात्रा यावेळी म्हणाले.

शरद पवारांना पाकिस्तानच चांगला वाटतो : नरेंद्र मोदी

नाशिक प्रतिनिधी | आम्ही कलम ३७० हटवले तेव्हा भारत पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. तेव्हा रस्ता भटकलेल्या काँग्रेसला देश विघातक आणि पाकिस्तानच्या फायद्याची वक्तवे देताना पहिले. मात्र शरद पवार यांच्या सारखा व्यक्ती देखील मतांच्या फायद्यासाठी पाकिस्तानच्या बाजूची वक्तव्य देत आहे. त्यांना पाकिस्तान चांगला वाटत आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. मागील काही दिवसात … Read more

‘कर्तारपूर’मध्ये व्हिसा शिवाय प्रवेश ; भारत आणि पाकिस्तान मध्ये सहमती

वृत्तसंस्था |शीख धर्मियांमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कर्तारपूर येथील दरबारसिंग गुरूद्वारा येथे भारतीय भाविकांना व्हिसा शिवाय प्रवेश देण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बुधवारी सहमती झाली. मात्र, या बैठकीमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यावर एकमत होऊ शकले नाही. पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कर्तारपूर येथील गुरूद्वाऱ्याचे शीख धर्मियांमध्ये अतिशय महत्त्व आहे. गुरूदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकपासून चार किलोमीटरवर … Read more

युद्धाची सुरूवात पाकिस्तान कधीही करणार नाही – इम्रान खान

 टीम, HELLO महाराष्ट्र |जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यापासून भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानने आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, भारताविरोधात युद्धाची सुरूवात पाकिस्तान कधीही करणार नाही असं विधान केलं आहे. “युद्धाची सुरूवात आम्ही कधीही करणार नाही. पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश अण्वस्त्र … Read more