कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातल्या जवळपास सगळ्याच देशांमध्ये कोरोनाचा कहर चाली आहे.या कोरोनामुळे बहुतेक लॉकडाउन आहे.तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कंपन्या, कार्यालये बंद असल्यामुळे सर्वचजण घरीच आहेत. ज्यांना शक्य आहे,ते वर्कफ्रॉम होम करत आहेत. पण ज्यांच्याकडे असा पर्याय उपलब्ध नाही, त्यांना पहिले दोन-तीन दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. अशावेळी लोकांना वेळेचा सदुपयोग … Read more

स्वत: संसदेत बसून पॉर्न पाहता अन् आम्हाला रामायण पहायला सांगता? या अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । ‘रामायण’ पुन्हा प्रसारित केल्याने प्रेक्षक खूष आहेत. २८ मार्चपासून डीडी नॅशनलवर त्याचे प्रसारण सुरू होताच लोकांचे डोळेही पाणावले आहे. त्याचवेळी रामायणसुद्धा सोशल मीडियावर ट्रेंड होण्यास सुरवात झाली. यासोबतच ‘रामायण’ च्या प्रसारावर सर्वजण आनंदी असताना एका अभिनेत्रीने ‘रामायण’ च्या प्रसारणावर असे वक्तव्य केले ज्यामुळे तिच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. कविता … Read more

मोबाईलमध्ये तसले फोटो बाळगणे गुन्हा होऊ शकत नाही – उच्च न्यायालय

तिरुअनंतपुरम | मोबाईलमध्ये फोटो बाळगणे स्त्री प्रतिबंधक निषेध कायद्यांतर्गत गुन्हा होऊ शकत नाही असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अश्लील फोटो बाळगणे आणि विकणे कायद्याने गुन्हा आहे असे त्या महिलेने आपल्या दाखल केलेल्या याचिकेत म्हणले होते मात्र न्यायालयाने हि याचिका फेटाळून लावली आहे. … Read more

रिचार्ज करायला येणार्‍या मुलींना अश्लील मेसेज करणारा मोबाईल शॉप धारक पोलीसांच्या ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मोबाईल शॉपीत बॅलेन्सचे व्हाऊचर मारण्यासाठी आलेल्या महिला, मुलींचे मोबाईल क्रमांक त्यांना न कळत सेव्ह करून अश्लील मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने उघडकीस आणला. ज्या दुकानात व्हाऊचर मारल्यावर अश्लील मेसेज येण्यास सुरूवात होत होती, त्या मोबाईल शॉपी चालकास निर्भया पथकाने मंगळवारी अटक केली. गणेश दसवंत (रा. … Read more

लिव्ह इन पार्टनरने पाॅर्न साईटवर अपलोड केला विवाहीत महिलेचा व्हिडीओ

Sex Tap Uploaded on Pornsite

पुणे | लिव्ह इन पार्टनरने विवाहीत महिलेसोबतचा प्रणयाचा व्हिडीओ पाॅर्न साईटवर अपलाॅड केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथे घडला आहे. यासंबंधी पुण्यात राहणाऱ्या विवाहित महिलेने माजी लिव्ह-इन पार्टनर विरोधात समर्थ नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी लिव्ह इन पार्टनर यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपी मुळचा गोव्याचा … Read more