शाईफेक ही तर संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; प्रवीण दरेकरांकडून समर्थन??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र शाईफेक ही तर संभाजी ब्रिगेड ची उत्सफूर्त … Read more

दाऊद हे नाव मुस्लीमांचच का? मराठ्यांमध्येही दाऊद आहेत; दरेकरांचा अजब दावा

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या शाळेतील दाखला दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा मुस्लीम असल्याचा आरोप केला होता. या दाखल्यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे मलिक यांनी अधोरेखित केले. यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वानखेडे कुटुंबियांची बाजू घेत दाऊद हे नाव मराठ्यांमध्ये ही असत … Read more

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा; दरेकरांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा खळबळजनक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आलेले आहेत. आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी … Read more

शिवसेनेतील उपऱ्यांची संख्या आणि भाजपच्या उपऱ्यांची संख्या समोर येऊद्या; दरेकरांचे राऊतांना आव्हान

raut darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपमध्ये व्यापारी आणि उपऱ्यांची भर्ती केली असल्याची टीका केली होती. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले आहे. आपण आपल्या पक्षातील उपऱ्यांची संख्या आणि भाजपच्या उपऱ्यांची संख्या यांची आकडेवारी समोर येऊद्या असे आव्हान दरेकरांनी दिले आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, आजची … Read more

नवाब मलिकांकडे तपास यंत्रणांपेक्षा जास्त माहिती असल्याचे वक्तव्य राजकीय हेतूने – प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला. या कारवाई वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिकांकडे तपास यंत्रणांपेक्षा जास्त माहिती असल्याचे ते सांगत … Read more

मुंबै बँक प्रगत व उत्तम; 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल – दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँक मध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत राज्य सरकार कडून बँकेच्या चौकशीचे आरोप करण्यात आले होते. दरम्यान, मुंबई बँक ही उत्तम काम करत असून बदनामी केल्याप्रकरणी 1 हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला असल्याचे दरेकरांनी म्हंटल आहे. मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक … Read more

दरेकरांच्या मुंबै बँकेची चौकशी सुडबुद्धीने नाही; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सहकार विभागाने प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ३ महिन्यांत यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर प्रवीण दरेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्या बँकेला ऑडिटरने A ग्रेड … Read more

जर कुणाला काही वाटत असेल तर तक्रार करावी…, मुंबै बँक घोटाळा चौकशीवरून अजितदादांचा दरेकरांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सहकार विभागाने मुंबै बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ३ महिन्यांत यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर प्रवीण दरेकर यांनी संतापून ‘आता माझा एककलमी कार्यक्रम हा घोटाळे बाहेर काढण्याचा असणार आहे’, असं … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस महिलांचा आदर करणारा पक्ष; सुरेखा पुणेकरांचे दरेकरांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केल्यानंतर आता सुरेखा पुणेकर यांनी दरेकरांना जशास तसे उत्तर देत खडेबोल सुनावलं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष असल्याचं त्यांनी … Read more

माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार; दरेकरांच्या विधानावर बोलण्यास सुप्रियाताईंचा नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केल्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला. प्रविण दरेकर यांनी महिलांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? … Read more