पुणे- बंगळूर महामार्गावर प्रविण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- बंगलोर महामार्गावर भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर याच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. ताफ्यातील पोलीस गाडीला अपघात झाल्याने ताफा जागेवरच थांबविण्यात आला आहे. स्वतः प्रविण दरेकर यावेळी अपघात झालेल्या गाडीच्या पाठीमागे असणाऱ्या गाडीत होते. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्हा दाैऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे … Read more

शेवटी जनता निवडणुकीतच कोण दादा आहे ते ठरवत असते; दरेकरांचा राऊतांवर पलटवार

RAUT DAREKAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप आणि शिवसेना मधील दरी आणखी वाढत चालली आहे. मुंबईत शिवसेनाच दादा आहे असं विधान खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शेवटी जनता निवडणुकीत कोण दादा आहे ते ठरवत असते असा टोला त्यांनी लगावला. प्रवीण दरेकर म्हणाले, शेवटी जनता निवडणुकीत … Read more

मजूर सोसायटी मध्ये घोटाळा करणे आणि इतिहास समजणे वेगळी गोष्ट; मलिकांची दरेकरांवर बोचरी टीका

Darekar Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी उडाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी असल्याचा आरोप दरेकरांनी केल्यानंतर नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक म्हणाले, प्रवीण दरेकर … Read more

नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

Malik Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी उडाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टिपू सुलतान हे स्वातंत्र्यसेनानी होते अस म्हंटल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मलिकांवर निशाणा साधला. नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी आहेत अशी टीका त्यांनी … Read more

25 वर्षे युतीत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? दरेकरांचा सवाल

Darekar Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर तोफ डागली. शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल्यांतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. तुमची 25 वर्षे भाजपसोबत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? असा सवाल दरेकरांनी … Read more

कर्जतचा विजय हा ‘मी पुन्हा येईल’ स्टाईलचा नाही तर जनतेच्या विश्वासाचा आहे

darekaar fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगर पंचायतीच्या 17 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागा जिंकत भाजपच्या गडाला सुरुंग लावला. त्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी रोहित पवारांवर टीका करताना म्हंटल की, रोहित पवार हे पवार कुटुंबातील असल्यामुळे निवडणुकीत त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला असा आरोप त्यांनी केला. त्यांनतर रोहित … Read more

मुंबई जिल्हा बँक निवडणूकीत भाजपला झटका; राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे अध्यक्षपदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव करत कांबळे अध्यक्ष झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीने मिळून प्रवीण दरेकर आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना +राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे ११ संचालक सदस्य झाली आहे. तर  भाजपकडे … Read more

दरेकरांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?? राष्ट्रवादीने गाठलं खिंडीत; नेमकं काय आहे प्रकरण

Darekar NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलनं २१ जागा पटकावत विजय मिळवला मात्र तोच ज्या मजूर प्रवर्गातून दरेकर निवडून येतात त्यावर सहकार विभागाने आक्षेप घेत दरेकरांना “मजूर” म्हणून अपात्र ठरवले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दरेकरांच्या राजीनाम्याची मागणी … Read more

SBI शाखेत चोरट्यांचा गोळीबार; 2 लाख 50 हजार रुपये पळवले, एका कर्मचार्‍याचा मृत्यू

robbery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतल्या दहीसर भागात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास चोरट्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तसेच बँकेच्या शाखेचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. या घटनेत मास्क घातलेले दोनजण बँकेत आले. त्यांनी बँकेत असलेले कर्मचारी संदेश गोमरे यांच्याकडून रोख रक्कम असलेली बॅग हिसकाण्यास सुरूवात केली. मात्र संदेश … Read more

राजकारणात असेपर्यंत राणेंचा राजकीय दरारा राहणार- प्रवीण दरेकर

Narayan Rane Pravin Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे याना नितेश राणे यांच्या बद्दलच्या एका विधानांवरून पोलिसांनी नोटीस पाठवल्यांनंतर भाजप कडून मात्र राणेंना समर्थन दिले आहे. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राणेँबद्दल बोलताना जोपर्यंत ते राजकारणात आहेत तोपर्यंत त्यांचा राजकीय दरारा राहील असे म्हंटल आहे नारायण राणेंची राजकीय दहशत … Read more