गुजरात मॉडेल हे नेहमीच त्यांचा डेटा लपवून काम करतं; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मध्ये गेल्यावर्षी १ मार्च ते १० मे या काळात तब्बल ५८ हजार डेथ सर्टिफिकेट दिली गेली तर यावर्षी देखील याच काळात तब्बल १ लाख २३ हजार सर्टिफिकेट दिली गेली आणि सरकार म्हणते की कोरोनामुळे ४२१८ मृत्यू झाला.असा खळबळजनक दावा गुजराती वृत्तपत्र असलेल्या दैनिक भास्कर म्हणून करण्यात आला आहे. यावरून काँग्रेस … Read more

लसीकरणाचे वाटप व त्याचे आकडे रोज प्रसिद्ध करावी – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लसीकरणामध्ये प्राधान्याने दुसरा डोस ज्यांचा आहे, त्यांना आधी दिला जावा. तसेच १८ ते ४४ वयोगटासाठी जी ऑनलाईन प्रक्रिया केली आहे. ती सक्तीची नसावी जेणेकरून सद्या जो लसीकरण केंद्राबाहेर गर्दीचा गोंधळ होत आहे, तो होणार नाही. तसेच लसीकरणाबाबत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला, उपजिल्हा रुग्णालयाला, ग्रामीण रुग्णालयाला किती लसीचे डोस दिले आहेत. … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ११० बेड्चे नियोजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बेडची कमतरता लक्षात घेता आज एकाच दिवशी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे ५० बेड्चे, वडगाव हवेली येथे ३० बेड्चे व उंडाळे येथे ३० बेड्चे असे एकूण ११० बेडची व्यवस्था कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज … Read more

विकासकामांचे श्रेय लाटणाऱ्या कथित गटनेत्यांना पृथ्वीराज चव्हाण गटाचे आव्हान ः शिवराज मोरे   

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना काळातही राजकारण करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आणलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम जनशक्तीचे कथित गटनेते राजेंद्रसिंह यादव करत आहेत. खोट बोल पण रेटून बोल या जनशक्तीच्या प्रवृत्तींचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण गट सक्रीय आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी जे जे काम आणले, त्याचे श्रेय कोणी लाटण्याचे … Read more

कॉंग्रेसच्या ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

Bhanudas Mali

कराड : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी काही दिवसांपूर्वी 15 जिल्हाध्यक्षांसह व काही विविध पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता कॉंग्रेसने त्यांची निवड ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी केली आहे. महाराष्ट्रदिनादिवशी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील टिळक भवनात भानुदास माळी यांची ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणेस ६ कोटींचा निधी मंजूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून २५१५ व स्थानिक विकास निधी मधून ६ कोटींचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी २५१५ च्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. आ. चव्हाण यांनी २५१५ निधीसाठी ग्रामविकासमंत्री हसन … Read more

ग्रामिण भागातील तरुण – तरुणी ‘इथे’ बनवतायत कोरोनावर औषध; पृथ्वीराज चव्हाणांनी दिली भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील ईसरा (ISERA) बायोलॉजिकल या कंपनीत कोरोनावर औषध बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामिण भागातील तरूण- तरूणी करत असलेल्या संशोधनाच्या या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच भेट दिली आहे. ईसरा बायोलाॅजिकल ही कंपनी कोव्हीडवर औषध तयार करण्याचे संशोधन करत असल्याची माहीती पृथ्वीराज चव्हाण … Read more

वाकुर्डे योजनेचे पाणी या आठवड्यात जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत येणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड: वाकुर्डे योजनेच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी व पिण्यासाठी नांदगाव, ओंड, मनव, काले, उंडाळे, टाळगाव येथील शेतकऱ्यांना होत असतो. या भागातील शेतकऱ्यांची मागणी होती कि हि योजना कार्यान्वित व्हावी जेणेकरून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. सद्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात शेतासाठी पाणी गरजेचे आहेच त्याहीपेक्षा पिण्यासाठी पाणी गरजेचे आहे त्यामुळेच वाकुर्डेचे … Read more

ऑक्सिजन तुटवड्यावर उपाय ः फिलिंग स्टेशनचा अहवाल देण्याच्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रशासनाला सूचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तथा जिल्ह्यातील हॉस्पिटलना ऑक्सिजनचा तुटवडा भेडसावत आहे. यासाठी आ. चव्हाण यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच कराड मधील काही हॉस्पिटलना सुद्धा संपर्क साधून त्यांच्याकडे किती प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे, याची माहिती घेतली. या माहितीमध्ये एकंदरीतच ऑक्सिजनचा साठा कमी आहे, असे दिसल्यावर आ. चव्हाण यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी तसेच … Read more

तर आपल्या देशात लस निर्माण होऊ शकणार नाही; भारत जगाला लस पुरवतोय असं म्हणणाऱ्या मोदी सरकारची पृथ्वीराज चव्हाणांकडून पोलखोल

Prithviraj Chavan on Narendra Modi

कराड : कडक लॉकडाऊन जर अपिरिहार्य असेल तर ते केले पाहिजे. वैद्यकीय सल्ल्यानुसार केले पाहिजे. मात्र त्यावेळी ज्या घटकांना आर्थिक नुकसान होणार आहे त्यांना शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे अशी माझी आग्रही भूमिका आहे असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत सरकारकडून … Read more