Vande Bharat Express : पुणे शहरात धावणार वंदे भारत एक्सप्रेस; ही 2 राज्य जोडली जाणार

Vande Bharat Sadharan Train

Vande Bharat Express : राज्यात सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु सध्या ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते सोलापूर अशा मार्गेच सुरू आहे. त्यामुळे या एक्सप्रेसला पुण्यात (Pune) सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीला विचारात घेऊनच आता वंदे एक्सप्रेस थेट पुणे रेल्वे स्टेशनवरून सुरू करण्यात … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमतींनी गाठला उच्चांक, मात्र चांदीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | रक्षाबंधन सणजवळ आल्यामुळे सराफ बाजारात सोने – चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी जमवली आहे. मात्र सध्या सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांना ही खरेदी परवडत नसल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी म्हणजेच आज सराफ बाजारात सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. तर चांदीचा भावात घसरण झाली आहे. मुख्य म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या महागाईमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत … Read more

Gold Price Today : सोन्याला उतरली कळा, चांदीचे भाव मात्र गगनाला; जाणून घ्या आजच्या किमती

Gold Price Today

Gold Price Today | आज (शनिवारी) सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. आजच्या सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. मात्र आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा दिवस होणे खरेदी करण्यासाठी योग्य असला तरी चांदी खरेदी करण्यासाठी मात्र ग्राहकांना भाव कमी होण्याची वाट बघावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे … Read more

MHADA Home Pune : म्हाडाकडून पुण्यातील 5 हजार घरांची सोडत जाहीर, ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु

MHADA Home Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच पुण्यातील म्हाडाच्या ५ हजार घरांची सोडत (MHADA Home Pune) निघणार आहे. सोडतीची  जाहिरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या सोडतीमुळे अनेकांचे पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पुर्ण होईल. नुकताच, मुंबईतील म्हाडाच्या … Read more

पुणे हादरलं! मंगला थिएटरबाहेर तलवार, चाकूने वार करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. नुकतीच, पुण्यातील मंगला थिएटर बाहेर एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये, पिक्चर संपल्यावर थेटरमधून बाहेर पडताच तरुणावर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ला करण्यात आला. यानंतर दहा-बारा जणांनी एकत्र येऊन या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी … Read more

Pune News : दुर्दैवी! पर्यटनासाठी गेलेल्या बापलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू; शोधमोहिम ठरली व्यर्थ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाचे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात आहेत. मात्र अनेकदा पर्यटन करणं हे जीवावर बेतल्याच्या घटना आपण बघितल्या असतील. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. भोर तालुक्यात पर्यटनासाठी केलेल्या बाप लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. भोर तालुक्याच्या जयतपाड येथे फिरण्यासाठी गेलेल्या या … Read more

Gold Price Today : सोन्याच्या भावात जोरदार घसरण, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | अधिकमासाच्या महिन्यात सोने खरेदी करण्याला जास्त महत्व दिले जाते. अधिकमास महिना कोणताही मौल्यवान धातू, वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ समजला जातो. यामुळे अनेकजण या महिन्यात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून सोने चांदीच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांसमोर मोठी अडचण उभी राहीली आहे. सलग दोन आठवडे सोने चांदीच्या किमतीत मोठी वाढ … Read more

Gold Price Today : सलग तिसऱ्या दिवशी सोने- चांदीच्या किंमतीत कमालीची घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | सध्या सराफ बाजारात सोने चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे. गेल्या जुलै महिन्यापासून सोने चांदीच्या किमती बाजारात उतरल्या आहेत. मुख्य म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या – चांदीच्या किमतीत सतत बदल होत असल्यामुळे याचा परिणाम स्थानिक पातळीवर होत आहे. आज सलग दोन दिवस सराफ बाजारातील सोने चांदीचे भाव स्थिर राहिले आहेत. आठवड्याच्या … Read more

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठक? चर्चांना उधाण

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपची हात मिळवणी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अजित पवारांवर नाराज झाले आहेत. मात्र आज या दोघांमध्ये पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे गुप्त बैठक पार पडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली असून अद्याप या … Read more

पुण्यात आता हवेतून गाड्या धावणार; नितीन गडकरींचे मोठं विधान

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज पुण्यामधील चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाचे (Chandni Chowk Flyover)केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटीलसह इतर भाजपचे मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना, “पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हवेत चालणाऱ्या गाड्यांची योजना आणणार आहोत” अशी माहिती … Read more