ओव्हरटेकिंग करणे बाईकस्वाराच्या आले अंगलट, भयानक अपघाताचा Video आला समोर

bike accident

मावळ : हॅलो महाराष्ट्र – राज्यात अपघाताचे (bike accident) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका बाइकस्वाराला ओव्हरटेक करणे (bike accident) महागात पडले आहे. या अपघातात बाईकस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे. हि अपघाताची (bike accident) घटना पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये घडली आहे. ओव्हरटेकिंग करणे बाईकस्वाराच्या आले … Read more

सेल्फीच्या नादात स्विफ्ट कार ताम्हिणी घाटात 500 फूट दरीत कोसळली, 3 जण ठार

accident

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सेल्फी काढण्याच्या नादात अनेक जणांनी आपला जीव गमावल्याच्या घटना पहिल्या किंवा ऐकल्या असतील. अशीच एक घटना पुणेमध्ये घडली आहे. सेल्फीच्या मोहापायी कार रस्त्याच्या बाजूला घेत असताना गाडी थेट 500 फूट खोल ताम्हिणी घाटामध्ये दरीत कोसळली (accident). या अपघातात (accident) 3 जणांचा मृत्यू झाला. पुणे-माणगाव या राष्ट्रीय महामार्गावर ताम्हिणी घाटात हा … Read more

दहीहंडी फोडताना संघ खाली कोसळला आणि सहाव्या थरावर लटकला गोविंदा, Video आला समोर

dahi handi

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सुमारे दोन वर्षांनंतर काल राज्यात दहीहंडीचा (dahi handi) उत्साह बघायला मिळाला. मुंबई, ठाणे आणि पुण्यात तर प्रचंड जल्लोष होता. दहीहंडीच्या (dahi handi) उत्साहाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.पुण्याच्या कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ संघाने बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी (dahi handi) सहा थर लावून फोडली. विशेष म्हणजे … Read more

फडणवीसांना पुणे लोकसभेची उमेदवारी द्या; ब्राह्मण महासंघाचं जेपी नड्डांना पत्र

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । भाजपने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिल्यानंतर आता फडणवीसांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी याबाबत भाजपचे राष्टीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निवडणूक समितीमध्ये … Read more

RSS च्या मोतीबागेत तिरंगा फडकवण्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं – बाबा आढाव

पुणे : स्वातंत्रदिन देशभर उत्साहात साजरा होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेला नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही वर्षांपूर्वी RSS च्या मोतिबागेत तिरंगा फडकवला जावा यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं अशी आठवण कष्टकऱ्यांच्या नेते साथी बाबा आढाव यांनी सांगितली. एस.एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन येथे आयोजित ध्वजारोहन … Read more

प्रवाशांसह पाण्यात वाहून गेली कार, पुण्यातील एस एम जोशी पुलावरील घटना

car drawn in rain water

पुणे : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मागच्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रचंड मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. या पावसाने पुण्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. नदी पात्रातील भिडे पुलावर पाणी पाणी जमा झाल्याने … Read more

धनुष्यबाण हे शिवसेनेचंच चिन्ह असे म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला ‘हा’ सल्ला…

Sharad Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच ओरिजीनल शिवसेना आहे असा दावा केला आहे. तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही त्यांनी दावा केला असल्याने त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे यांना सल्ला दिला आहे. “धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी … Read more

Supreme Court ची शरद पवारांसह 4 जणांना नोटीस; काय आहे प्रकरण?

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या सहाय्याने कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नुकतीच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह 4 जणांना लवासाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर !! पुणे- लोणावळा रेल्वे 22 ऑगस्टपर्यंत सुरु होणार

TRAIN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते लोणावळा दरम्यानच्या सर्व लोकल ट्रेन 22 ऑगस्ट पर्यंत पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना महारामारीच्या काळात बंद करण्यात आलेल्या सर्व लोकल गाड्या अद्याप सुरु करण्यात आल्या नव्हत्या. परंतु 22 ऑगस्टपर्यंत सर्व 40 जोड्या लोकल ट्रेन टप्प्याटप्प्याने चालवल्या जाणार आहेत. तसेच … Read more

TET घोटाळ्यात मुलांची नावं येताच अब्दुल सत्तारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या टीईटीचा घोटाळा राज्यभर गाजत आहे. या घोटाळ्यात माजी मंत्री आणि शिंदे गटातील मोठे नेते अब्दुल सत्तार यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं नाव समोर आले आहे. सत्तार यांच्या मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. याबाबत सत्तर यांनी प्रतिक्रिया दिली असून बदनामीसाठी हा सगळा कट रचण्यात आला आहे. आमची चूक असेल … Read more