ओमिक्रॉन झाल्यास काय करावे ?; डॉ. भोंडवेंनी दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक, गुजरातपाठोपाठ डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता तर दिल्लीतही ओमिक्रोनचा रुग्ण सापडल्याने केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. या वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रोनबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. याबाबत पुण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. “ओमिक्रोन झाल्यास हात धुणे, सोशल … Read more