एकनाथ खडसेंची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ED कडून जप्त; लोणावळा, जळगावातील मालमत्तेचा समावेश

Eknath Khadse

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने धक्का दिला आहे. ईडीने खडसे यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये जळगाव आणि लोणावळा येथील मालमत्तेचा समावेश आहे. Maharashtra | Enforcement Directorate seizes properties of NCP leader Eknath Khadse located in Lonavala and Jalgaon in connection with the Bhosari MIDC land … Read more

संतापजनक ! भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या

पुणे : हॅलो महाराष्ट्र – भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. हि घटना पुण्यातल्या वाघोली इथल्या मॅजेस्टिक सोसायटीच्या लेबर कॅम्पमध्ये घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पहाटे हि घटना घडल्याने लेबर कॅम्पमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे अनु राजू मिर्झा … Read more

घाबरट शिवसैनिकांचा मांजरीला दूध पाजून युवा मोर्चाकडून निषेध

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या शिवसैनिक आणि भाजप यांच्यात चांगलाच राडा झाला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. तसेच राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरून आता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी या गोष्टीचा … Read more

धक्कादायक ! जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच क्षुल्लक कारणावरून संपवलं

murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील वडगाव धायरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या नवविवाहित पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. या आरोपी तरुणाने एका क्षुल्लक कारणातून आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस … Read more

“नरेंद्रजी तुम्ही गोंधळाला या हो”; राष्ट्रवादीच्या आंदोलनातून रुपाली चाकणकरांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून वारंवार गॅस, पेट्रोलच्या दरात वाढ केली जात आहे. दरम्यान आज मोदी सरकारच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने पुण्यातल्या स्वारगेट चौकात जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी “प्रधानसेवक नरेंद्रजी तुम्ही गोंधळाला या हो, निर्मला आक्का तुम्ही या जागराला या हो..”असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी नरेंद्र मोदींना टोला … Read more

पुण्यात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून ग्रंथपालांचे उपोषण सुरु; महाविद्यालयातील पदभरती सुरु करण्यासाठी संघटना आक्रमक

पुणे : हॅलो महाराष्ट्र – १२ ऑगस्ट हा देशात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालया समोर महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ व आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघ च्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून विविध मागण्यासाठी ग्रंथपालांचे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली. गेल्या दहा वर्षापासून … Read more

स्वातंत्र्य दिनी खासदार जलील पालकमंत्र्यांना दाखवणार ‘काळे झेंडे’

Imtyaj jalil

औरंगाबाद : राज्य सरकारने क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवून चूक केलेली आहे. मराठवाडा आपला हा मागासलेला भाग असून क्रीडा विद्यापीठामुळे शहराला व जिल्ह्याला मोठा रोजगार मिळाला असता, असे असतानाही क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उद्या स्वातंत्र्य दिनी खासदार जलील पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहेत. अशी माहिती खासदार जलील यांनी सोशल मिडियावर एका … Read more

पुण्यातील विद्यार्थ्यांची कमाल ! तयार केली ड्रायव्हरलेस गाडी

Driverless Car

पुणे : हॅलो महाराष्ट्र – वर्ल्ड क्लास ‘टेसला’ कारबद्दल आपण ऐकले आहे. या कारमध्ये ड्रायव्हर नसतो. हे आपल्याला माहितीच आहे. मात्र आता या गाडीला टक्कर देत पुण्यातील MIT कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरलेस गाडी तयार केली. यानंतर महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या धडाक्यानं या गाडीचं अनावरण करण्यात आले. MIT कॉलेजमधील यश केसकर, सुधांशु मणेरीकर, सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, … Read more

गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय! महिला अत्याचाराच्या प्रश्नावर कोठेवाडी ग्रामस्थांना शस्त्र परवाना देणार

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील बारा आरोपींची मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून सुटका करण्यात येत असल्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. संदर्भित विषयावर गावातील ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भेटीत तेथील माता भगिनींनी शस्त्र परवाना मिळावा अशी मागणी केली. तत्काल मागणी मान्य … Read more

…तोपर्यंत सातारा ते पुणे महामार्गाची टोल वसुली बंद करा – शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendraraje Bhosle

सातारा । पावसामुळे सातारा – पुणे या राष्ट्रीय महामार्गाची खड्डे पडून चाळण झाली आहे. मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली असून वाहनचालक आणि प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. सातारा ते पुणे महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी आणि जोपर्यंत दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद करा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी … Read more