‘अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी RBI आता प्रत्येक आवश्यक पावले उचलण्यास पूर्णपणे तयार आहे’- शक्तीकांत दास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी जे काही पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठी रिझर्व्ह बँक पूर्णपणे तयार आहे. उद्योग संघटना फिक्कीच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की,’अर्थव्यवस्थेतील प्रगती … Read more

रक्षाबंधनाला बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चालू आर्थिक वर्षातील गोल्ड बाँडची पाचवी सीरीज रक्षाबंधन 3 ऑगस्टपासून सब्सक्रिप्शनसाठी उघडली गेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या यासोव्हरेन गोल्ड बाँड योजनेची इश्यू किंमत ही प्रति ग्रॅम 5,334 रुपये निश्चित केली गेली आहे. म्हणजेच, आपण या किंमतीवर सोने खरेदी करू शकता. ऑनलाइन अर्ज करणारे आणि या बाँडसाठी पैसे भरणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची … Read more

पुढील आठवड्यात होणार RBIची महत्त्वाची बैठक, EMI बाबत घेतला जाऊ शकेल ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत व्याज दरात बदल करण्याची अपेक्षा नाही आहे. एका अहवालात असा अंदाज वर्तविला जात आहे की, चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक 4 … Read more

RBI च्या घोषणेनंतर पुढच्या महिन्याचा घर कर्जाचा EMI भरावा लागणार नाही? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसीच्या बैठकीनंतर निर्णय घेतला की बँका, एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह) आणि इतर वित्तीय संस्थांना ईएमआयवर तीन महिन्यांसाठी मोरोटोरियमला परवानगी मिळाली आहे.याचा अर्थ असा की जर कोणी या तीन महिन्यांपर्यंत कर्जाची ईएमआय भरण्यास सक्षम नसेल तर त्याचा त्याच्या क्रेडिट हिस्ट्रीवर निगेटिव्ह परिणाम होणार … Read more