रोहित पवारांनी नकलीपणा केला; पुरावा दाखवत निलेश राणेंनी केला हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभर गदारोळ माजला असताना इथे राज्यात निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यात खडाजंगी होताना दिसत आहे. सरकार शेतकऱ्यांना समजून घेण्यात कमी पडतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यावर आता निलेश राणेंनी ट्विट करुन रोहित पवारांवर पलटवार केला आहे. नकलीपणा काय असतो … Read more

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सन्मान देण्याची गरज ; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं असून तब्बल 60 दिवस होऊनही शेतकरी आणि सरकार यांच्यातील तोडगा निघाला नाही. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावलं आहेत केंद्र सरकारनं 60 दिवसांपासून आंदोल करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानानं वागवण्याची गरज … Read more

औरंगाबादच्या नामांतरावर रोहित पवारांनी मांडली वेगळीचं भूमिका, म्हणाले…

सोलापूर । औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे. तर भाजप शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र यावर सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रथमच या मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वेगळंच मत मांडलं आहे. कुठल्याही गावाचं किंवा शहराचं नाव बदलायचं असेल … Read more

जयंतरावांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षेवर रोहित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया ; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतंच मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आहे. दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, मात्र आमच्या पक्षाकडे सध्या हे पद नाही. प्रथम पक्ष व आमदारांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यानंतर पवारसाहेब जो निर्णय देतील, तो … Read more

रोहित पवारांचा जलवा कायम; जामखेडमधील सर्वात मोठ्या ‘खर्डा’ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

अहमदनगर । राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतही आपला जलवा कायम ठेवला आहे. जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा येथे भाजपाला धोबीपछाड देण्यात राष्ट्रवादीच्या गटाला यश आलंय. भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपाच्या हातून ही ग्रामपंचायत निसटली असून राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. आमदार रोहित पवार यांनी येथील … Read more

.. म्हणून भल्या पहाटे ४ वाजता रोहित पवार पोहोचले APMC मार्केटमध्ये; दिलं ‘हे’ आश्वासन

नवी मुंबई । आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी आज पहाटे चार वाजता अचानक नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) भेट दिली. पहाटे ते बाजार समितीतल्या भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये दाखल झाले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीदरम्यान रोहित यांनी मार्केटमधील व्यापारी व माथाडी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. याशिवाय मार्केटमधल्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन … Read more

ईडीची नोटीस म्हणजे भाजपचे हत्यार ; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत … Read more

पार्थ पवार पंढरपुरातून पोटनिवडणूक लढवणार का? रोहित पवारांनी केलं ‘हे’ मोठं विधान

rohit and parth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. अशावेळी  राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभे राहण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. माजी आमदार औदुंबर अण्णा … Read more

… अन रोहित पवारांनी खेळलं क्रिकेट ; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे तरुणांचे लाडके तरुण आमदार म्हणून ओळखले जातात. ते एक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. मात्र हेच नेते जर नवीन काही करत असतील तर चर्चा तर होणारच.रोहित पवारांच्या अशाच एका व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रोहित पवार यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर … Read more

‘ही’ चूक झाली नसती तर… ; रोहित पवारांचे ‘ते’ ट्विट बनलं चर्चेचा विषय

मुंबई । कोरोना संकटामुळं (covid19 pandemic) राज्याच्या तिजोरीला फटका बसला आहे. कोरोनासोबतच ‘निसर्ग’ चक्रीवादळ, ‘अतिवृष्टी’ या संकटांमुळंही राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. यावरुनच राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्रानं जीएसटीचे (GST Compansation) पैसे थकवल्याचा आरोप वारंवार होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या मुद्द्यावर एक ट्विट केलं आहे. रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. … Read more