सभा होणारच ! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही : संजय राऊतांचा इशारा

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात. संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले. मात्र, सभा होणारच ! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दिलाय. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला … Read more

फडणवीसांनी सरकार पाडण्यासाठी मुकर्रर केलेल्या तारखेलाही शुभेच्छा : राऊतांचा टोला

sanjay raut and devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो. त्यामुळे फडणवीसांना आमच्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा आहे. त्यांनी जर सरकार पाडण्यासाठी नवी तारीख मुकर्रर केली असेल तर त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला … Read more

फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु; राऊतांचा टोला

fadanvis and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ठाकरे सरकार अस्थिर करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. सरकार कधी पाडायचं ते माझ्यावर सोडा असा इशारा फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांना टोला लगावला आहे. फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं … Read more

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक : मराठी उमेदवाराला शिवसेनेचा पाठींबा; संजय राऊत घेणार प्रचार सभा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सलग 4 वेळा बेळगावचे खासदार राहिलेले सुरेश अंगडी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके याना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबद्दल माहिती दिली. संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करत म्हणाले की बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समीतीचे उमेदवार … Read more

“कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र ”; संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘करोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय,’ असा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रसरकारवर आरोप केला. कोरोनासोबत लढण्यात केंद्राला अपयश आल्याचंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही तीच राज्यं कोरोना लढाईत अपयशी ठरली असल्याचं सांगत महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला औषधं न देणं हा अमानुषपणा असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त … Read more

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत राज्यातील जनतेने का मोजावी? शिवसेनेचा सवाल

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाऊनसंदर्भात भाजपाकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिकेवर सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावावेच लागेल असे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. विरोधी पक्षाला लॉकडाऊनमुळे लोकांचे अर्थचक्र बिघडेल अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण सध्या माणसांचे प्राण गमावण्याचे जे ‘अनर्थचक्र’ सुरू आहे ते थांबवायचे तर कडक लॉकडाऊन आणि निर्बंध अपरिहार्य असल्याचे … Read more

…तेव्हा देशात लॉकडाऊन लावा पण महाराष्ट्रात नको अस फडणवीस मोदींना म्हणतील का? संजय राऊतांचा सवाल

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने अक्षरशः विस्फोट केला असून कोरोना रुग्णसंख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लॉकडाउनचा विचार सुरू असून, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला नकारार्थी सूर लावला आहे. त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधत फडणवीसांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास देवेंद्र फडणवीस … Read more

सरकारने विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला हवं; राऊतांचा ठाकरे सरकारला सल्ला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने आतातरी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. अन्यथा विरोधी पक्षांचा खोटेपणा रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटू लागेल. असा स्पष्ट मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून मांडले. तसेच सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते, असे राऊत यांनी सांगितले. “महाराष्ट्राचे राजकारण विरोधी … Read more

प्रसंग बाका आहे, फडणवीसांनी दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता जाणवत असून, कोरोना लसींचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकीय फाटे फोडता कामा नये. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. शेवटी तेही महाराष्ट्राचे नेते आहेत, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले … Read more

… त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल; संजय राऊत भाजपवर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनोने हाहाकार केला असतानाच कोरोना लसीच्या पुरवठ्या वरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. केंद्राने कमी लसी दिल्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी लसीकरण थांबले आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी … Read more