देशाला कायदा देणाऱ्यांच्या वारसदारांनी कायदे भंगाची भाषा करणं योग्य नाही; प्रकाश आंबेडकरांवर संजय राऊतांची टीका

मुंबई । प्रकाश आंबेडकरांनी मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज पंढरपुरात आंदोलन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराकडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. दरम्यान, लोकांकडून बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला गेला. याबाबत प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता. आपण नियम मोडण्यासाठीच आलो असल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत … Read more

काँग्रेस अंतर्गत वादाचा फटका महाराष्ट्रात बसणार नाही – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस पक्ष हा देशातील सगळ्यात जुना पक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत खुप समस्या आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेस जर्जर झाली आहे. याची मला वेदना आहे. मी त्या विचारांचा जरी नसलो तरी देशातील एक मजबूत विरोधी पक्ष टिकला पाहिजे.तरच या देशातील संसदीय लोकशाही अणि स्वातंत्र्य टिकेल,असंही संजय राऊत म्हणाले.काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचं वैभव आता राहिलं नाहीय. … Read more

महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देश चालवायला ; नारायण राणेंचा संजय राऊताना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करायला हवे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. यावरुनच आता भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांना महाराष्ट्र नीट सांभाळता येत नाही आणि ते चालले देशातील दुसरी सांभाळायला, … Read more

राहुल गांधी सक्षम नेते, त्यांच नेतृत्व सर्वव्यापी ठरेल – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसमध्ये ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते नेतृत्व म्हणजे राहुल गांधी होय.राहुल गांधींचं नेतृत्त्व सर्वव्यापी ठरू शकते. ते सक्षम आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की,  काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. आता त्यांनी जमिनीवरचे काम … Read more

राज्यातील मंदिरं आणि जीम पुन्हा सुरू करण्याबाबत संजय राऊतांचे मोठं विधान, म्हणाले..

मुंबई । राज्यातील मंदिरं आणि जीम पुन्हा सुरू करण्याबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातील मंदिरे आणि जीम सुरू करण्याबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. राज्यातील धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भाष्य केलं … Read more

गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधारकार्ड- खासदार संजय राऊत

मुंबई । गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधारकार्ड असून राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे. राहुल गांधींशी आमचे चांगले संबंध आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधारकार्ड आहे. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीने काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी मागणी कोणी करत असेल तर ती तितकीशी संयुक्तिक वाटत नाही. गांधी … Read more

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने आत्मपरीक्षण करावं, तर राऊतांनी तोंड बंद ठेवावं; राणेंचा सल्ला

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह ( Sushant Singh Rajput ) प्रकरणावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी (narayan rane) राज्य सरकारवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने आता तरी आत्मपरीक्षण करावं, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे जाणं ही संपूर्ण भारतीयांची भावना होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे देऊन संपूर्ण भारतीयांच्या … Read more

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत, म्हणाले…

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हे प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारीत असल्याने त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही असं म्हटलं. मात्र, मुबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली आहे. संजय … Read more

संजय राऊत बोलले आणि वादळच आलं; जितेंद्र आव्हाडानी विरोधकांना सुनावले खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे नेते यांनी एका मुलाखतीत बोलताना जागतिक आरोग्य संघटना व डॉक्टरांविषयी केलेलं वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्या विरोधात टीकेच रान उठवलं आहे. राऊत यांनी केलेल्या विधानाचे पडसादही राज्यभर उमटले असून डॉक्टरांसह अनेकांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संजय राऊत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. याच दरम्यान,राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते … Read more

‘मी डॉक्टरांचा कोणताही अपमान केलेला नाहीये’; संजय राऊतांचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना ‘ मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं’ असं विधान केलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या काही संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यानंतर संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना काळात … Read more