संजय राऊत यांनी नागपंचमीनिमित्त केलं मिश्किल ट्विट, म्हणाले..

मुंबई । शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि नेते संजय राऊत राजकारणाव्यतिरिक्त ट्विटरवरील आपल्या ट्विटमुळं नेहमी चर्चेत असतात. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षवेळी ट्विटरवर संजय राऊत यांचा शायराना अंदाज संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवाला आहे. प्रसंग कोणताही असो ट्विटरवर आपल्या शायरीतून विरोधकांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. दरम्यान आज नागपंचमी. यादिवशीही संजय राऊत यांनी एकदम वेगळया पद्धतीने नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या … Read more

… म्हणून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागत आहे; मुख्यंमत्री ठाकरेंचे स्पष्टीकरण

मुंबई । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘मिशन बिगिन अगेन…’ असा नारा देत राज्यामधील लॉकडाउनचे नियम शिथिल केल्याची घोषणा केली. त्यानंतर मात्र पुन्हा जुलै महिन्यापासून राज्यातील अनेक शहरांमध्ये टप्प्याटप्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, या मुलाखतीत … Read more

”मी इथेच बसलोय, सरकार पाडून तर दाखवा”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन शेअर केला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हान केलं आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले आहे की, मी इथेच बसलोय. माझी मुलाखत सुरु … Read more

‘दिल्ली दरबारी छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, तरी भाजप आणि संभाजी भिडे शांत का?- संजय राऊत

मुंबई । भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा केली होती. त्यास राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, … Read more

बाबरी मशीद आम्हीच पाडली हे सांगण्याचं धाडस भाजप का दाखवत नाही?- संजय राऊत

वृत्तसंस्था । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘द इकॉनामिक टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एक मोठं विधान केलं आहे. “भाजपा एक पक्ष म्हणून आणि त्यांचे वरिष्ठ नेते आतातरी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी कारसेवकांच्या समूहाला दोष देण्यापेक्षा आतातरी बाबरी मशीद आम्हीच पाडली हे सांगण्याचं धाडस का दाखवत नाही?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित … Read more

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्यत जाणार का? संजय राऊत म्हणाले..

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. दरम्यान या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार की नाही याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील अशी माहिती संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना दिली आहे. “अयोध्येला उद्धव … Read more

शरद पवारांनंतर संजय राऊतांनी घेतली उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत, ‘या’ तारखेला होणार प्रसिद्ध

मुंबई । काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची राज्यात बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीतील एक फोटो नुकताच राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत मुलाखतीविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. या … Read more

शरद पवारांनंतर आता उद्धव ठाकरेंची दिल की बात! राजकारण ढवळून निघणार?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अलीकडे घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली. त्यानंतर आता सामनाने आपला मोर्चा खुद्द मुख्यमंत्र्यांकडे ओळवला असून उध्दव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत संजय राऊत यांनी सामना साठी घेतली आहे. … Read more

उद्धव ठाकरेंना अयोध्येला जायला निमंत्रणाचा गरज नाही; संजय राऊतांचा भाजपाला टोला

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी निवडक १०० मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नसल्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांना छेडले असता, ” … Read more

महाराष्ट्रात में सबकुछ आलबेल है…और आलबेल रहेगा; फडणवीस-शहांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. योगायोगाने आजचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सगळ्या खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्रात सुद्धा राजस्थान आणि मध्यप्रदेशसारखी राजकीय संकट निर्माण होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला. दरम्यान, … Read more