फडणवीसांच्या टीकेला रोहित पवारांनी दिले 8 ट्विटद्वारे ‘हे’ प्रत्युत्तर; म्हणाले कि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या चार पक्षांमध्ये राजकीय टीका टिपण्णी केली जात असल्यामुळे राजकीय वाटेवर चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध शिवसेना आणि मनसे विरोध राष्ट्रवादी असा पक्षांतील मोठ्या नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 14 ट्विट करत थेट शरद पवारांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर आता … Read more

गुणरत्न सदावर्तेंच्या सहकार्याला औरंगाबादेतून अटक 

  औरंगाबाद – शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आता सदावर्ते यांच्या एका सहकाऱ्याला औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. एसटी आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीला औरंगाबादेतून अटक झाली आहे. एसटी कर्मचारी अजय गुजर असे … Read more

भाजप, राष्ट्रवादी मधील अनेक नेते माझ्या संपर्कात; काँग्रेस नेत्याचा गौपयस्फोट

BJP NCP Logo

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राज्यातील महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयम पाळला पाहिजेल. स्थानिक पातळीवर आपसा मध्ये समनव्य आणि संयम असावा, आपल्या वर्तनाचा परिणाम महाविकास आघाडीच्या व्यवस्थेला धक्का लागणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये कदम हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते. एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यानमध्येच … Read more

मनसेच्या हनुमान चालीसेला राष्ट्रवादीचे ‘उत्तर’; हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून एकमेकांवर टीका टिपण्णी केली आहे. त्यामुळे सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज संध्याकाळी इफ्तारचे आयोजन करण्यात आले … Read more

फडणवीसांच्या ‘त्या’ 14 ट्विटला शरद पवारांनी दिले दोनच शब्दात उत्तर; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एकामागून एक अशी तब्बल 14 ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून जातीयवादी राजकारण हा शरद पवार व राष्ट्रवादीचा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे,” अशी टीकाही केली. फडणवीसांच्या त्या चौदा ट्विट व टीकेला पवारांनी दोनच शब्दात उत्तर दिले आहे. सध्या … Read more

फडणवीसांचा तब्बल 14 ट्विटद्वारे शरद पवारांवर हल्लाबोल; ‘या’ मुद्यांवरून साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती मनसेश भाजपकडून टीका करत निशाणा साधला जात आहे. आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकामागून एक अशी तब्बल 14 ट्विट करून पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्या ट्विटच्या माध्यमातून फडणवीस यांनी शरद पवार यांनी कलम 370 बद्दल केलेल्या भाष्याचा दाखला दिला आहे. तसेच जातीयवादी राजकारण … Read more

“शरद पवार यांनीच आता माफी मागावी”; मनसेनं बाबासाहेब पुरंदरेंचं ‘ते’ पत्र केलं जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यातील एकमेकांवर केल्या जात असलेल्या टिकेवरून वातावरण तापले आहे. ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंना प्रत्युत्तरही दिले. आता यानंतर मनसेकडून २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं … Read more

विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करून त्यांचीच चौकशी करा; आंबेडकरांची मागणी

prakash ambedkar nanagre patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या संपूर्ण घटनेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील याना जबाबदार धरले असून त्यांना ताबडतोब निलंबित करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. प्रकाश … Read more

शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यास ठाकरे सरकार जबाबदार : रामदास आठवले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा दुर्दैवी व गंभीर आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. मात्र, या घटनेला ठाकरे सरकारच जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. सातार्‍यात शासकीय विश्रामगृहावर बोलताना ना. आठवले म्हणाले, पंतप्रधान … Read more

शरद पवारांचे राज ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर; प्रत्येक मुद्द्यावरून सुनावले खडेबोल

sharad pawar raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील उत्तरसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर टीका केल्यानंतर आज शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी केलेला प्रत्येक आरोप खोडून काढले असून राज ठाकरेंना कडक शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्रातील जनतेने एकही जागा दिली नाही. … Read more