लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही…; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चाकणकरांचे ट्विट

Rupali Chakankar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचाकाल राजीनामा दिला. त्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय मंडळींकडून त्यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत … Read more

एकनाथ शिंदेंजी तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं पहायचंय…

Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार आणि 10 अपक्ष आमदार फोडल्यामुळे त्यांचे सध्याचे राजकीय वजनही वाढले आहे. दरम्यान त्यांच्या समर्थकांकडून पाठींब्याचे फलकही लावले आजच्या आहे. आता त्यांचे जावली तालुक्यातील मूळ गाव असलेल्या दरे येथील ग्रामस्थांकडून … Read more

राज्यावरचं हे संकट टळो, महाराष्ट्राचं नेतृत्व फडणवीसांच्या सक्षम हातात यावं; पडळकरांच सिद्धिविनायकाला साकडं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे भाजपकडूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याच्या व शिंदे गटासोबत जाण्यासाठीची तयारी केली जात आहे. या दरम्यान आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले असून “बहुजन समाज, सामान्य … Read more

ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटीला जाऊन…; मनसेचा टोला

Uddhav Thackeray Aaditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचे आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अशात आता शिंदे गट मुंबईत दाखल होत असल्याने मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून मनसेचे नेते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. “भावनिक … Read more

राज्यपालांनी बोलवलेल्या विशेष अधिवेशनावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Ulhas Bapat Bhagat Singh Koshari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्याचा शेवटचा अल्टीमेटम राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी उद्या विशेष अधिवेशनही बोलवले आहे. त्यांच्या या निर्णयावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांसह कायदे तज्ज्ञांकडून निशाणा साधला जात आहे. कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून “राज्यपालांनी आत्तापर्यंत अनेकदा घटनेचं उल्लंघन केले आहे. … Read more

आम्ही उद्याच मुंबईत येणार आणि बहुमत चाचणीनंतर…; एकनाथ शिंदेंचे मोठे विधान

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आपल्या ५० आमदारांसह गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. तर दुरीकडे महाराष्ट्रात उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी महाविकास आघाडीला दिले आहेत. त्यामुळे उद्याच बहुमत चाचणी घेतली जाणारा आहे. त्यानंतर आता शिंदे गट मतदानासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती खुद्द शिंदे यांनी दिली असून … Read more

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळयांना मिरचीची धुरी

Shiv Sena's Agitation

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेशी बंडखोरी केल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांविरोधात ठिकठिकाणी निषेधही करण्यात आला आहे. याचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले. साताऱ्यातील खटाव तालुक्यात शिवसैनिकांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना उलटे टांगून त्यांना मिरच्यांची धुरी देत आंदोलन केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुरुवातीला खटाव तालुक्यातील … Read more

नव्या सरकारचा 1 जुलैला होणार शपथविधी?

BJP Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत उद्या बहुमत सिद्ध करा, असे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हालचाली वाढवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपने देखील आता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. अशातच देवेंद्र फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान 1 … Read more

विश्वासदर्शक ठरावाविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. ठाकरे सरकार धोक्यात आणण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जात असताना मंगळवारी संध्याकाळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन अल्पमतात आलेल्या राज्य सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारे पत्र सादर केले. त्यापाठोपाठ आज सकाळी राज्यपालांनीही राज्य सरकारला ३० जुलै अर्थात … Read more

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन : गद्दारांना माफी नाही’ची घोषणाबाजी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिवसेनेचे बंडखोर आमदार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील घरासमोर साताऱ्यातील शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलकांना पोलिसांनी अडविले असून ताब्यात घेतले आहे. मात्र, यावेळी गद्दारांना माफी नाही म्हणत शिवसैनिकांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा निषेध केला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांनी बंडखोरी केलेली आहे. यामध्ये सातारा … Read more