अध्यक्षपदाच्या निवडीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना पत्र; दिली ‘ही’ माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान काल राज्यपालांनी निवडीवर आक्षेप घेतल्याने आघाडीतील नेत्यांनीही कोणत्याही परिस्थितीत आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या निवडी करणार असे म्हंटले. अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहले आहे. विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी पत्रात म्हंटले आहे. मुख्यमंत्री … Read more

राज्यात ठाकरे सरकारचे कुशासन सुरू; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकास आघाडी सरकावर केंद्रातील भाजप नेत्यांकडून अनेकवेळा टीका केली जाते. दरम्यान, भाजप नेते तथा माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. केंद्रामध्ये मोदी सरकारचे सुशासन आहे, तर राज्यात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे कुशासन सुरू आहे. राज्यात पोलिसच बॉम्ब पेरत असून सरकार वसुली करण्यात गुंतले आहे, अशा शब्दांत … Read more

सबका साथ, सबका विकास वाजपेयींनाच शोभा देतं; राऊतांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा काल तिसरा दिवस पार पडला. दरम्यान अनेक मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चर्चा करण्यात आली. तर दुसरीकडे केंद्रात मोदी सरकारविरोधात विरोधकांकडून निशाणा सर्वज्ञात आला. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. सबका साथ, सबका विकास हे वाजपेयींनाच शोभा देतं असे म्हणत राऊतांनी … Read more

राणेंनी वाघाला घाबरूनच म्यॉव म्यॉव आवाज काढला; किशोरी पेडणेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस पार पडला. अधिवेशनाच्या पहिला दिवस भास्कर जाधवांनी पंतप्रधान मोदींची केलेली नक्कल तर दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर म्यॉव म्यॉव असा आवाज काढत साधलेला निशाणा. राणेंच्या या म्यावम्याववरुन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एका फोटोद्वारे उत्तर दिले. त्यानंतर … Read more

राजकीय लोकांना धमकी प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करणार- दिलीप वळसे पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधक व सत्ताधाऱ्यांनी एकत्रित येऊन यापुढे व यापूर्वी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना धमकी देणाऱ्याची कठोर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाची घोषणा केली. “राजकीय लोक, मंत्र्यांना धमकी … Read more

आदित्य ठाकरेंना धमकीचा फोन; फडणवीसांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार सुनील प्रभू यांनी दाभोलकर, पानसरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कर्नाटकातील आरोपी होते, असे म्हंटले. यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या मागण्या केल्या. हत्यांचे प्रकरण महाराष्ट्रातील असो किंवा कर्नाटकातील असो … Read more

आत्महत्या केलेल्या 57 एसटी कामगाराच्या वारसांना नोकरी देणार; परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारकडून घेतले जाणार आहे. दरम्यान अधिवेशनाच्या सुरुवातीस परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाची घोषणा केली. राज्यात ज्या 57 एसटी कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याच्या आत्महत्येमागचे कारण तपासले जाणार आहे. तसेच आत्महत्या केलेल्या एसटी कामगाराच्या वारसांना नोकरीही दिली जाणार आहे, अशी महत्वाची घोषणामंत्री परब … Read more

चंद्रकांत पाटलांची नजर कमजोर, त्यांना वैद्यकीय मदतीची गरज – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटलांची नजर कमजोर झाली आहे. त्यांना दिसत नाही. ऐकायला येत नाही. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे, असा चिमटाही … Read more

मुख्यमंत्री ठाकरे एकदा राज्यभर फिरा म्हणजे रस्त्याचे भाग्य उजळेल – संदीप देशपांडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थितीवरून विरोधक व सत्ताधारी यांच्यात टोलेबाजी झाले. दरम्यान आज मनसेचे ने संदीप देशपांडे यांनी त्यांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ अधिवेशनाला जाणार म्हणून वर्षा ते विधिमंडळ रस्ते गुळगुळीत केले आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी राज्यभर प्रवास करावा. म्हणजे रस्त्यांचे भाग्य उजळेल … Read more

वायकरांच्या ईडी चौकशीमुळे मुख्यमंत्र्यांना हुडहुडी भरली आहे का?; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. अधिवेशनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुपस्थिती लावली. यावरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून टीका केली. “उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम ! मग रवींद्र वायकर यांच्या ED चौकशीमुळे … Read more