वडिल कुपोषित बालकांसाठी करतात काम; मुलगा UPSC परिक्षेत चमकला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. देशभरातून ८२९ उमेदवार निवडण्यात आले आहेत. यामध्ये  ऐश्वर्या श्योरान यांचे विशेष कौतुक होते आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मॉडेलिंग सारख्या झगमगाट असणाऱ्या क्षेत्रातून यशस्वी होत असतानाही ते क्षेत्र सोडून त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळल्या आहेत. २०१६ साली भारतातील मॉडेलिंगची सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या मिस इंडिया या … Read more

एकेकाळी 5 रुपयांत करायचा गुजराण, आज ROLLS-ROYCE सारख्या मोटारींमध्ये फिरतो; कोण आहे ‘हा’ करोड़पती ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहसा, श्रीमंत लोकांबद्दल जाणून घेतल्यामुळे किंवा त्यांना पाहून, त्यांचे नशीब किती चांगले आहे असे प्रत्येकाच्या मनात येते. त्यांच्याकडे किती पैसे आहेत. ते त्यांच्या कोणत्याही गरजेचा विचार करणार नाहीत आणि अतिशय विलासी जीवन जगतील. वास्तविक, अशा लोकांची गोष्ट जाणून घेणे, हे दाखवते की केवळ नशीबच नाही, तर कठोर मेहनत देखील त्यांच्या मोठ्या … Read more

संचारबंदीच्या काळात विकले तब्बल २० टन अंजीर; अभियंता तरुणाने केली १३ लाखांची कमाई

पुणे । संचारबंदीच्या काळात इतरांसोबत शेतकरीही आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकाची विक्री झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. या परिस्थीतीवर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर येथील समीर डोंबे या अभियंता तरुणाने मात केली आहे. बी ई मेकॅनिकल पदवीधर असणाऱ्या समीरने अंजिर शेतीत प्रयोग केला आहे. यात त्याला यशही मिळाले … Read more

अवघ्या २७ व्या वर्षी ‘हा’ तरुण बनला रतन टाटांचा सहाय्यक, जाणुन घ्या जीवनप्रवास

Hello Success | ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबरोबर काम करणे हे नोकरीच्या प्रोफाइलमध्ये काही कमी नाही. बर्‍याच लोकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते, परंतु फारच थोड्या लोकांनी ही इच्छा पूर्ण केली आहे. अशा लोकांमध्ये शांतनु नायडू यांचा समावेश आहे. 27 वर्षीय शांतनु नायडू रतन टाटासोबत काम करत आहे. नुकताच त्याने … Read more

UPSC परिक्षेत शेतकर्‍याचा मुलगा देशात पहिला

सोलापूर प्रतिनिधी | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान पटकावला आहे. हर्षल याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे. लोकसेवा आयोगाने शुक्रवार २५ ऑकटोम्बर रोजी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. ज्यामध्ये हर्षलने देशभरात प्रथम येऊन सोलापूरचा … Read more

‘रतन टाटा’ एक उत्तुंग शिखर

Ratan Tata

” योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही,निर्णय घेऊन तो योग्य सिद्ध करावा” वाढदिवस विशेष | ह्या उक्तीप्रमाणे स्वतःला सिध्द करणार एक असामान्य व्यक्तिमत्व,जगविख्यात उद्योजक,किर्तीवंत,जगभरातील काही नामवंत कंपनीचे मालक,सामाजिक कार्यात मोलाचे काम करणारे अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे रतन टाटा यांनी भारताचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले ते आपल्या मेहनतीने आणि दृढ निश्चयाने. भारतातील खूप नगण्य कंपन्या सुरू करून … Read more