येत्या काळात रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण हे सरकार मागे पुढे पहाणार नाही; भाजपचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकार वर जोरदार टीका केली आहे. भाजप … Read more

महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार जाईल ; चंद्रकांत पाटलांचं भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे महाविकास आघाडी मध्ये नक्कीच आलबेल आहे की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. त्यातच आता महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार जाईल अस भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. अठरा महिन्यांपूर्वी सरकार आलं तेव्हाच महाविकास आघाडीतील … Read more

शरद पवारांचा सरकारला आशीर्वाद, सरकार 5 वर्ष टिकणार- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय तर्क वितर्क लढवले जात होते. तसेच शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर नाराज असल्याची चर्चा सुरू होती. परंतु शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. संजय राऊत म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका. शरद … Read more

सरकार टिकवणं ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नाही ; मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 4राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची स्थापना करून सरकार बनवलं असलं तरी अनेक वेळा या आघाडीतील अंतर्गत कुरघोडी समोर आल्या आहेत. दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी सरकार टिकवणं ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नाही अशा शब्दांत पवारांकडे नाराजी … Read more

काँग्रेसमुळेच हे सरकार अस म्हणणाऱ्या नाना पटोलेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले की…

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी तिन्ही वेगवेगळे पक्ष असल्यानं अंतर्गत कुरघोडी सुरूच असतात. याच दरम्यान हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत.” असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान नाना पाटोलेंच्या या विधानावर शिवसेना खासदार … Read more

आदित्य ठाकरेंना दाखवा आणि लसीकरण फुकट मिळवा; भातखळकरांची ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते वादळामुळे मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे मुंबईकरांच प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु नुकसान ग्रस्तांना अद्याप हवी तशी मदत मिळाली नाही. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करून घ्या, अशी घोषणा अतुल … Read more

आता मूक मोर्चा नव्हे तर बोलका मोर्चा काढणार; मेंटेचा इशारा

vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असताना आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तसेच हा मूक मोर्चा नसून बोलका मोर्चा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाचा इशारा दिला. … Read more

९०० करोडचे आमदार निवास बनवण्यापेक्षा मृतांच्या कुटुंबीयांना १ लाख द्या – मनसेची मागणी

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने सगळीकडे हाहाकार उडाला असून मृत्यू होणाऱ्या लोकांचं प्रणाम देखील वाढलं आहे. कोरोना मुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली असून गरीब जनतेला धीर देण्याची गरज आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारनं मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी ९०० कोटींचे टेंडर काढले आहे.. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला एक आवाहन … Read more

1 जून नंतर लॉकडाऊन वाढणार का; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

maharastra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन मुळे थोड्या प्रमाणात फरक पडला असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. त्यामुळे आता लॉकडाउन मध्ये शिशीलता येणार का असा प्रश्न सर्वाना पडला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, … Read more

महाविकास आघाडी सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना ; दरेकरांचा राऊतांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचा उल्लेख ब्लॅक भंगस असा केल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. यवरून आता भाजप कडूनही जोरदार प्रत्युत्तर येत असून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर आणि ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे. जर आम्ही म्हटलं की मविआ सरकारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे … Read more