शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार का? संजय राऊत म्हणतात, तो निर्णय….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवसेना आणि काँग्रेसची जवळीक वाढलेली आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना युपीए मध्ये सहभागी होणार का असा सवाल संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी मात्र याबाबत सावध प्रतिक्रिया दिली. … Read more

राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; चंद्रकांत पाटलांचा प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला स्थिगिती दिलेली आहे. यामुळे राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे, स्पष्ट झाले आहे. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. चुकीचा अध्यादेश काढून सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप … Read more

शिवसेनेची भूमिका म्हणजे डबल ढोलकी; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गांधी परिवारांसोबतच्या भेटी अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. आता ते काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेची भूमिका म्हणजे डबल ढोलकी अस म्हंटल आहे. ममता बॅनर्जी आले की, त्यांच्या सुरात सुर मिसळायचा आणि ममता बॅनर्जी यांची … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातुन डिस्चार्ज; 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री ‘वर्षा’वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. 10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज मिळाला असून ही नक्कीच आनंदाची बाब आहे. मागील काही … Read more

ममता बॅनर्जी -उद्धव ठाकरे भेट होणार नाही; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे. यावेळी ममतादिदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत मात्र त्यांची भेट होऊ शकणार नाही. संजय राऊत यांनी … Read more

उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा घेतला; सोमय्यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला असा आरोप त्यांनी केला. किरीट सोमय्या हे अमरावती दौऱ्यावर असून काही दिवसांपूर्वी झालेल्या अमरावती हिंसाचारावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. हे काँग्रेस तर हिंसाचार म्हणतेच, पण उद्धव … Read more

शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपवला; चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपवला अशी टीका त्यांनी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या सत्कारप्रसंगी पेठनाका येथे ते बोलत होते चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेने मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपविला आहे. हे अजूनही त्यांच्या … Read more

शिवसेनेच्या 2 खासदारांचे निलंबन; संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संसदेच हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत असून राज्यसभेत गोंधळ केल्याच्या कारणावरून आज 12 खासदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये सीपीएम आणि सीपीआयचे प्रत्येकी एक, काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन असे खासदार आहेत. The 12 Rajya Sabha MPs have been suspended for indiscipline in the last session of the … Read more

राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे; फडणवीसांचा आरोप

fadanvis thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच होणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. यावर विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले, राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे. अधिवेशन केवळ 4 ते 5 दिवसाचं घेण्यात येणार आहे. … Read more

केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा धोका आता संपला अशी शक्यता असतानाच नवीन घातक व्हेरिएंट समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक घेतली असून ‘कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने … Read more